BREAKING

Mumbai Crime : क्षुल्लक कारणावरून मुंबईत तरुणाची हत्या, पाच जणांना अटक

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतही गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून क्षुल्लक कारणांवरून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. मुंबईतील मुलुंड...

Mumbai Crime : 60 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सुमारे 60 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुबोध बन्सीलाल जाजू, सिद्धार्थ बन्सीलाल जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर एका महिलेसह खासगी बँकेची...

पृथ्वीवरील नरकात गुदमरून मरणारी माणसे!

सफाई कामगार ही अशिक्षित, मैला काढून काढून भेगाळलेल्या हातावर पोट असलेली निरुपद्रवी जमात असते. त्यांना घटनात्मक हक्क अधिकारांबाबत काहीच माहिती नसते. संविधान, कायदे, आर्थिक उत्पन्नाचा निर्देशांक, शेअर बाजार, दर माणसाचे सरासरी उत्पन्न, महागाई, मंदिर-मशीद वाद, जातीय, आर्थिक नीती, जातीय,...

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारप्रकरणी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन या तिघांना 8 मेपर्यंत पोलीस तर सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : खोटे बोलण्यात पंतप्रधान मोदी…, पटोलेंची सडकून टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर, सातारा आणि पुण्यातील प्रचारसभेतून काँग्रेस विरोधी रडगाणे गायले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार गुजरातला पळवून...

Vasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा

वसईः एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी लग्नाचे आमिष दाखवून गर्भधारणा करून सोडून दिले. तसेच पिडीतेने जन्म दिलेल्या मुलीलाही विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून पिडीतेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांसह १६ जणांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात बलात्कार, पोक्सोसह विविध...

Dahanu Nagarparishad News: विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरण

डहाणू : डहाणू नगर परिषदेचा वाढता लोकसंख्या विस्तार लक्षात घेत डहाणू नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार, डहाणू ईराणीरोडपासून ते सागर नाकापर्यंत आणि पुढे सागरनाका ते पारनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.या रस्त्याच्या जमीन संपादनासाठी,रस्त्यालगतच्या आस्थापनाधारकांना बांधकामे हटविण्यास करिता, डहाणू...

Wada Roads: वाड्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे निकृष्ट दर्जाची

वाडा: तालुक्यातील मांडा- खरीवली- भोपीवली या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच आता घोणसई येथील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाडा तालुक्यात सद्यस्थितीत...
- Advertisement -