मुंबई

मुंबई

WhatsApp Chatbot : मुंबई महापालिकेची व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा कशी वापराल ? जाणून घ्या

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज (शुक्रवार)मुंबई महापालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या या सुविधेमध्ये ८० पेक्षा अधिक...

स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असलेल्या कोविड सारख्या महत्वाच्या विषयांवर आणि अन्य विषयांवर भाजप सदस्यांना बोलू दिले जात नाही. नियमबाह्य पद्धतीने ऐनवेळी आणलेले प्रस्ताव अभ्यास करू...

शाळा, महाविद्यालयांमध्ये सुरू होणार लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली. अवघ्या १० दिवसांमध्ये मुंबईतील १ लाखांहून अधिक मुलांचे लसीकरण...

आरटीई प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून ‘गॅसबुक’ रद्द

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक हा पर्याय रद्द करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत...
- Advertisement -

पालिका कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत विमा योजना मंजूर

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी २०१५ पासून लागू केलेली मात्र काही वादग्रस्त कारणास्तव २०१७ पासून बंद पडलेली वैद्यकीय गटविमा योजना आता पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख; आज ११,३१७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत कमी भर पडताना दिसत आहे. काल, गुरुवारी मुंबईत १३ हजारांहून...

Covid Self Test Kit : आता विक्रेत्यांना कोविड सेल्फ टेस्टिंग किटबाबत पालिकेला माहिती द्यावी लागणार

मुंबईत 'कोविड सेल्फ टेस्टिंग किट'ची ( Covid Self Test Kit ) विक्री करणाऱ्यांना आता किती किटची विक्री केली, कोणाला व कधी केली याबाबतची सविस्तर...

कोळीवाडे आणि गावठाणातील घरांचा मालमत्ता कर माफ करा, आशिष शेलारांची मागणी

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांप्रमाणे मूळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण, कोळीवाड्यातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी आघाडी सरकारकडे...
- Advertisement -

मेक इन इंडिया! मुंबईला मिळाले दुसरे रडार

मुंबई: मेक इन इंडियाच्या उपक्रमांतर्गत वेधशाळेच्या स्थापना दिनीच म्हणजेच 14 जानेवारीला मुंबईला दुसरे C-band Doppler रडार मिळालेय. भारतीय बनावटीचे हे पहिले रडार असल्याचे सांगितले...

Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या ‘WhatsApp Chatbot’ सुविधेचे लोकार्पण

आता बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सुविधांची माहीती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. या सेवा सुविधांची माहीती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपव्दारे,...

१५ दिवसांनंतर नितेश राणे प्रकटले

भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल...

देशात लॉकडाऊन लावणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता, असे मत व्यक्त करतानाच कोरोनाची सध्याची परिस्थिती...
- Advertisement -

मुंबै बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकरांना झटका बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात मुंबै बँकेवर पुन्हा वर्चस्व ठेवण्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मनसुब्यांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या...

मराठी पाट्यांचे श्रेय फक्त मनसैनिकांचे!

राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्थीचे विनियमन) अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून दहा किंवा त्यापेक्षा कमी कामगार...

सामुदायिक शक्तींसमोर शक्तीशाली प्रवृत्तीही टिकत नाहीत

भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किंचितही आस्था नसलेला पक्ष आहे. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात....
- Advertisement -