राम कदम यांच्यासाठी प्रेमवेड्या मजनूंनी पाठवली यादी

आमदार राम कदम यांच्या वर्ष नेटीझन्सनीही सडकून टीका केली असून मजेदार जोक्स आणि मिम्स बनवले आहेत. हे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mumbai
ram kadam
दहीहंडीच्या उत्सवात भावनेच्या भरात भाजप आमदार राम कदम यांनी केलेले बेताल वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे.

दहीहंडीच्या उत्सवात भावनेच्या भरात भाजप आमदार राम कदम यांनी केलेले बेताल वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांकडून राम कदम यांच्यावर टीकेचा भडिमार होत असताना आता सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर जोक्स व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. राम कदम यांच्यावरील मिम्स आता सोशल मीडिवरून व्हायरल होत असून काही व्हॉट्स अॅप जोक्सनेही धुमाकूळ घातला आहे. नेटीजन्सकडून सध्या राम कदम ट्रोल होत असून मजेदार मिम्सने हास्य तुषार उडवले आहेत.

मजेदार मिस्मचा वर्षाव 

mims
व्हॉट्स अॅप जोक

वाचा : कलियुगातला वादग्रस्त ‘राम’

mims
व्हॉट्स अॅप जोक

वाचा : भाजपचे ‘एक से बढकर एक’ बेताल बादशाह

mims
व्हॉट्स अॅप जोक

वाचा : राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नये – उद्धव ठाकरे

mims
व्हॉट्स अॅप जोक

वाचा : भाजपने वाल्यांना आयात केले – अनिल परब

mims
व्हॉट्स अॅप जोक
mims
व्हॉट्स अॅप जोक