घरUncategorizedकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७४

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७४

Subscribe

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ हा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख विधानसभा मतदार संघ आहे.

मागील निवडणूकीत मुळात ‘दक्षिण’ मतदारसंघातील निवडणूक पक्षाऐवजी सतेज पाटील आणि महाडिक गटात लढली जाते.

मतदारसंघ क्रमांक – २७४

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरूष – १,६०,५८२
महिला – १,४९,३००
एकूण – ३,०९,८८५

- Advertisement -

विद्यमान आमदार – अमल महादेवराव महाडीक

amal mahadik
विद्यमान आमदार – अमल महादेवराव महाडीक

अमल महादेवराव महाडीक हे कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ९ एप्रिल १९७८ रोजी कोल्हापूरमध्ये अमल महाडीक यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना प्रवास आणि छायाचित्रणाची आवड आहे. मागील निवडूकीत त्यांनी काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमल महादेवराव महाडीक, भाजप – १,०५,४८९
२) सतेज पाटील, काँग्रेस – ९६,९६१
३) विजय देवणे, शिवसेना – ९,०४८
४) राजू दिंडोर्ले, मनसे – १,५६७
५) रविंद्र कांबळे, बसपा – १,२५६


हेही वाचा – राधानगरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -