घरदेश-विदेशLive Update : मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Live Update : मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. आज मुंबईत १,३६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात १५,२५२ नव्या कोरोना रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. तर ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यातील ३०,२३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज राज्यात एकही ओमिक्रॉन रुग्ण नाही.


उत्तर प्रदेशाच्या मेरठ टोल प्लाझा जवळ असद्दुन औवेसींच्या गाडीवर गोळीबार

- Advertisement -

नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पतीला पोलिसांकडून अटक


गोव्यातील द निलम ग्रॅड हॉटेलवर नितेश राणेंना घेऊन पोलीस दाखल


आमदार नितेश राणेंची कणकवली पोलिसांकडून साडेपाच तास कसून चौकशी


PMC Bank Scam मधील आरोपी आणि संचालक दलजीतसिंह बल यांना देशाबाहेर पळून जाताना पकडलं


खासदार संजय राऊत गोवा विमानतळावर दाखल


संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश आणि राकेश परबची कणकवली पोलीस ठाण्यात गेल्या सव्वा तासांपासून चौकशी सुरु


राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन


अभिनेते किरण माने यांची उद्या मुंबईत घेणार पत्रकार परिषद


१२ वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, ४ ते ३० मार्चदरम्यान होणार परीक्षा,


आमदार नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरु


महाराष्ट्रात कायद्यांच राज्य, कायद्यापुढे सर्व समान, नितेश राणेंप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

2024 पर्यंत भाजपाच्या कारवाया आम्ही सहन करत राहू- संजय राऊत


शेंडी डोंगरावरून कोसळून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू


धुक्यामुळे आज 3 फेब्रवारीला मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु, कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल २५ ते ३० मिनिटे उशीरा,


झायडस कॅडिलाचा लसपुरवठा सुरु, या सुईमुक्त लशीचा पुरवठा सुरु, महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये होणार या लसीचे वितरण, लवकरचं खुल्या बाजारात विक्री होणार


एसटी विलिनीकरणाचा अहवाल आज सादर करणार
त्रिसदस्यीय समितीला अहवाल सादर करण्याचा आज शेवटचा दिवस, समितीला दिलेला 12 आठवड्यांचा कालावधी आज संपणार


ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार


आज सादर होणार मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प


१० वी, १२ वीच्या परीक्षा वेळेतच होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ६ आणि ७ फेब्रुवारील नागपूर दौऱ्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -