घरदेश-विदेशLIVE UPDATES : आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही, अजित पवार दौऱ्यावर उशीरा...

LIVE UPDATES : आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही, अजित पवार दौऱ्यावर उशीरा पोहचले- एकनाथ शिंदे

Subscribe

आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही, अजित पवार दौऱ्यावर उशीरा पोहचले- एकनाथ शिंदे


ठाकरे घराण्यातच फूट, निहार ठाकरे शिंदे गटात सामील

- Advertisement -

अंधेरीतील सिनेमाच्या सेटवर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल


लोकांना कैल देण्याची संधी मिळेल तेव्हा ही स्थिती बदलेल – शरद पवार

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाबाबत परिस्थिती चिंताजनक – शरद पवार

निवडणुका लागल्यास आम्ही तयार आहोत – शरद पवार

मुख्यमंत्र्यांनी  अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे करावेत – शरद पवार


सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहूनये – अजित पवार

25 हजार हेक्टर शेक्षावरील शेती बाधीत झाली

पुरग्रस्तांना तातडीने मदत करा – अजित पवार


23 तारखे पर्यंत कार्यकारणी जाहीर न करण्याचे आदेश

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती, उच्च न्यायालयाचे आदेश


दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी  होणार सुरू

लोकसभा आणि राज्यसभेचे  कामकाज स्थगित


दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी  जाहीर करा, आमदार  प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची घेतली माहिती

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सकाळी वर्धा जिल्ह्यातील सरूळ गावात केली पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी


जेष्ठ नेत्यांकडून शिंदेंनी निष्ठा शिकावी – संजय राऊत


विरोधी पक्षनेते अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -