देश-विदेश

देश-विदेश

भारतात १६० किमी प्रतितास वेगाने धावणार खासगी प्रवासी ट्रेन!

देशात आत्तापर्यंत रेल्वेसेवा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडूनच पुरवली जात होती. आता मात्र या क्षेत्रात देखील खासगी कंपन्यांचा शिरकाव होणार असून देशात एकूण १५१ खासगी रेल्वे...

‘बिहार होऊ शकतं कोरोनाचं ग्लोबल हॉटस्पॉट’, तेजस्वी यादव यांचा आरोप

आतापर्यंत कोरोनाच्या संक्रमणापासून दूर असलेल्या बिहार राज्यात आता कोरोना आणि त्याच्या राजकारणाने वेग घेतला आहे. बिहारमधील विरोधी बाकावर बसलेले लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी नितीश...

पायलट यांनी दिली होती ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

राजस्थानमधील राजकीय नाट्य आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलं असून हा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच काँग्रेसच्या आमदाराने...

TikTok पुन्हा सुरू होणार? चीनमधून मुख्यालय हलवण्याची तयारी!

कोरोनाचा विषाणू आणि त्यापाठोपाठ अक्साई चीन-गलवान प्रांतात चीनी सैन्याने केलेली आगळीक या पार्श्वभूमीवर भारतात चीनी मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये प्रचंड लोकप्रिय...
- Advertisement -

विकृतीची हद्द! मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळले, व्हिडीओ व्हायरल!

गेले काही दिवस सतत प्राणांवर होणारे अत्याचार समोर येत आहेत. केरळमध्ये हत्तीवर झालेल्या अत्याचारानंतर अनेक घटनासमोर आल्या. एक मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार...

पालकांनो आता तुम्हीच सांगा शाळा कधी उघडायच्या; सरकार मागतंय फीडबॅक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार या विवंचनेत आहेत. मात्र,...

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्रपाळी केल्यास मिळणार अधिक पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली असून केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू...

Corona Update: देशात २४ तासांत आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा...
- Advertisement -

Hope Mars Mission: ‘या’ मुस्लीम देशाने पहिलं यान मंगळावर पाठवलं!

जपानच्या मदतीने युएईने होप मार्स मिशन चे जपानच्या तानेगाशिमामध्ये लाँच पॅडवरून यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यामुळे आता मंगळावर यान योजणारा युएई हा पहिला मुस्लीम देश...

यंदा IIT प्रवेशासाठी बारावीतील गुणांची अट रद्द

यंदा IIT प्रवेशासाठी बारावीतील गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या....

मोदींची लोकप्रियता वाढली ट्विटरवर ६ कोटी फॉलोअर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवरअकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक...

मृत्यूनंतर त्याने आठ लोकांना दिले जीवनदान

केरळमधील एका व्यक्तीने संपुर्ण मानवजातीसमोर एक आदर्श असे उदाहरण स्थापित केले आहे. केल्विन जॉय असे या व्यक्तिचे नाव असून केल्विनने मृत्यूनंतरही आठ लोकांना जीवनदान...
- Advertisement -

नेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार, एक भारतीय जखमी

भारत-नेपाळ सीमा वादात नेपाळने गोळीबाराची केली आहे. नेपाळक पोलिसांडून पुन्हा एकदा भारत-नेपाळ सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एक भारतीय तरुण जखमी झाला...

आसाम: पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ जणांचा मृत्यू

कोरोनाशी लढत असताना आसामला पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये ३० जिल्ह्यांमधील ५४ लाख नागरिकांन पुराचा फटका बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला...

Video – पत्नीने हातगाडीतून स्मशानात नेला पतीचा मृतदेह!

कोरोनाच्या या वाढत्या संकटात अनेक काळीज पिळवटणाऱ्या काही घटना समोर येत आहेत. कोरोनाचा वाढचा कहर, कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाचे होणारे हाल या...
- Advertisement -