देश-विदेश

देश-विदेश

रशियाच्या विजयोत्सवात भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग!

भारताने आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना पहिल्यांदाच रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. या...

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मालिका आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या मालिका व सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) याने रविवारी सकाळी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी...

गुजरातमध्ये ५.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप

अहमदाबादसह गुजरातमधील अनेक भागांमध्ये रविवारी रात्री भूकंपाचे धक्क बसले. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या वेबसाईटनुसार हा भूकंप रिश्टर स्केलवर ५.५ क्षमतेचा होता. त्याचा केंद्रबिंदू गुजरातच्या राजकोटपासून...

CoronaVirus : जगात ७८ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या

जगभरासह देशात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सलग चौथ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर जगाच्या...
- Advertisement -

नावात साधर्म्य असल्याने पॉझिटिव्ह रुग्णाला दिला डिस्चार्ज!

देशभरात कोरोना व्हायरसचे संकट अधिक वाढताना दिसतंय. अशा परिस्थितीत कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढतंय. मात्र आसाममधील डारंग जिल्ह्यात एक धक्कादायक...

आठव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

गेल्या काही दिवसात पेट्रोलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आज रविवारी पेट्रोल ०.६२ रुपयांनी वाढले असून डिझेल ०.६४ रुपयांनी वाढले आहे. तर सलग आठव्या...

देशभरात २४ तासांत ११ हजार ९२९ नवे रुग्ण; ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ११ हजार...

Corona Live Update: अखेर उद्यापासून लोकल सुरू होणार; पण…

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  मुंबईची उपनगरीय लाेकल सेवा सोमावरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वे मार्गवर 200 तर पश्चिम रेल्वे मार्गावर 120 अशा एकूण 320 लोकल...
- Advertisement -

पाकिस्तानात गाढवाला मिळाला जामीन, चार दिवसांसाठी ठेवले होते कस्टडीत!

पाकिस्तानमध्ये एका गाढवाला जुगार खेळण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी जुगार खेळताना आठ जणांना पकडले आणि त्यांच्याबरोबर गाढवाला देखील अटक केली होती. मात्र...

नेपाळच्या संसदेने वादग्रस्त नकाशाला दिली मंजुरी

नेपाळच्या संसदेने विवादित राजकीय नकाशावर सादर केलेल्या घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता दिली आहे. यावेळी, विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेस आणि जनता समाजवादी पार्टी नेपाळ यांनी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्र्यांसोबत घेतली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारताच्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती आणि तयारीचा आढावा...

कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातून!

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ७७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या...
- Advertisement -

सरकार स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना लुटतंय – कपिल सिब्बल

काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरुन केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढवतंय, कारण महसूल गोळा करण्याचं अन्य कोणतंही साधन...

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सायकल असू शकते प्रमुख शस्त्र!

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान सध्या लोक प्रवासाठी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण...

भाजप आरक्षणाच्या बाजूने – जेपी नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप पक्ष आणि सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी सांगितलं. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण...
- Advertisement -