देश-विदेश

देश-विदेश

राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे गांधीवादी विचारांचा ‘विश्वासघात’; अमेरिकेच्या खासदाराची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोषी ठरवणे आणि नंतर त्यांची खासदारकी रद्द करणे या मुद्द्यांवरून देशातील विरोधक एकवटून सत्ताधारी...

‘मोदी आडनाववाले सर्व चोर’ हे राहुल गांधींचे विचारपूर्वक विधान, रवीशंकर प्रसाद यांची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे संसदेच सदस्यत्वही रद्द केले. त्यानंतर, राहुल गांधी...

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला बिनशर्त कर्ज देण्यास ‘मित्रा’चाही नकार

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला कुठे आधार मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. आयएमएफकडून आर्थिक मदत मिळण्याचे आधीच थांबलेले असतानाच सौदी अरेबियाने इस्लामाबादला...

माफी मागायला मी सावरकर नाही, राहुल गांधींचा पुन्हा निशाणा

Rahul Gandhi On Savarkar | नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे मत जगजाहीर आहेत. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर...
- Advertisement -

अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? मोदींसोबत नातं काय? राहुल गांधींकडून सरबत्ती

Rahul Gandhi counter to Narendra Modi | नवी दिल्ली - हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाचे गौतम अदानी विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल...

Live Update : माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी कोणाची माफी मागत नाहीत – राहुल गांधी

माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी कोणाची माफी मागत नाहीत - राहुल गांधी मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय, प्रश्न विचारत राहणार- राहुल गांधी मी तुमच्याशी...

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा निर्धार; म्हणाले, मी प्रश्न विचारतच राहणार!

Rahul Gandhi Reaction | नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांचं संसदेच सदस्यत्व...

नॅक मूल्यांकन आवश्यक, अन्यथा महाविद्यालयांवर होणार ‘ही’ कारवाई

राज्यातील ३ हजार ३४६ वरीष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त १ हजार ९७३ वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांनी नॅक...
- Advertisement -

केवळ खोटेनाटे आरोप करायचे, एवढेच पाकिस्तानला माहीत; जिनिव्हामध्ये भारतीय मुलीने सुनावले

जिनेव्हा : भारतातील इंदूर शहरातील एका सफाई कामगाराच्या मुलीने शुक्रवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. सरकारी शिष्यवृत्तीवर स्वित्झर्लंडमध्ये पीएचडी करत असलेल्या रोहिणी घावरी हिने मानवाधिकार...

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट; मोदी सरकारने 4 टक्के वाढवला DA

केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात...

कर्नाटक सरकारने मुस्लिमांचं आरक्षण काढून घेतलं, ‘या’ समाजांना मिळणार लाभ

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठा निर्णय घेत ओबीसी मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द केले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा...

खलिस्त्यान्यांविरोधात सॅन फ्रान्सिस्कोत भारतीय-अमेरिकन नागरिकांची शांतता रॅली

वॉशिंग्टन : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिकांनी शांतता रॅली काढली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी गेल्या रविवारी सॅन...
- Advertisement -

राहुल गांधींवर आहेत आणखी सहा गुन्हे, खटल्यांची सुनावणी कुठपर्यंत?

नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून खिल्ली उडवल्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने मानहानीच्या खट्ल्याअंतर्गत २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या...

रघुपती राघव राजाराम! राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, आज रणनीती आखणार

नवी दिल्ली - राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात आले. लोकसभा सचिवालयाने याबाबत पत्रक जारी करत लोकसभेच्या वेबसाइटवरूनही राहुल गांधी यांचे नाव हटवले....

खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी काही पहिले नाही, ‘या’ नेत्यांनाही मिळाली ही शिक्षा

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी आज (शुक्रवार) रद्द झाली आहे. मोदी आडनावावरुन (Modi Surname Case) त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानीच्या...
- Advertisement -