देश-विदेश

देश-विदेश

Ram Navami 2022: रामनवमीच्या मिरवणुकीत चार राज्यात हिंसाचाराच्या घटना, गुजरातमध्ये एकाचा मृत्यू

रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. रामनवमीच्या मिरवणुकीत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या संघर्षामुळे...

Ukraine Crisis: गहू, मका आणि खाद्य तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ

अन्न आणि कृषी संघटनेनुसार (FAO) जगातील खाद्य पदार्थांच्या किंमतींची मार्च महिन्यातील वाढल्या आहेत. ज्याचे मुख्य कारण काळ्या सुमद्रातील युद्ध आहे. यामुळे गहू, मका आणि...

Patanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीने नाव बदलण्याचा घेतला निर्णय

बाबा रामदेव यांच्या कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बाबा रामदेव यांच्या मालकीची रुची सोया या कंपनीच्या बोर्डाने कंपनीचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे....

Pakistan Political Crisis: कराचीपासून ते लाहोरपर्यंतच्या रस्त्यावर उतरले इम्रान खान समर्थक; ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी

पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत आहे. आज पाकिस्तानमध्ये नवे पंतप्रधान निवडले जाणार आहेत. परंतु त्यापूर्वीच इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. कराचीपासून ते लाहोरपर्यंत...
- Advertisement -

Ropeway accident : त्रिकूट रोपवे ट्रॉलीत जोरदार धडक, अन्न पाण्याशिवायच ट्रॉलीतच काढली रात्र

झारखंड येथील सर्वात उंच त्रिकूट रोपवे ट्रॉलींमध्ये झालेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती...

Punjab Congress Twitter Handle Hacked: पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या अकाऊंटद्वारे वेगवेगळे ट्वीट केले जात आहेत. आता काँग्रेसकडून लवकरात लवकार अकाऊंट रिस्टोर करण्याचा...

गुजरातच्या केमिकल फॅक्टरीच्या शक्तीशाली स्फोटात ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत जोरदार स्फोटाने 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एका औद्योगिक क्षेत्रातील ही फॅक्टरी आहे. अहमदाबादपासून हे ठिकाण जवळपास २३५ किलोमीटर...

Elon Musk in Twitter: एलॉन मस्क Twitter बोर्डात सामील होणार नाहीत , CEO पराग अग्रवाल यांची माहिती

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला असून ते स्वत: ट्विटर बोर्डात सामील होणार नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसेच याबाबत ट्विटरचे...
- Advertisement -

Shahbaz Sharif : पंतप्रधान पदाचे नामांकन भरले, अन् आळवला काश्मिर राग

पाकिस्तानाच मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान पदी असलेल्या इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे...

Weather Update: दिल्ली, गुरुग्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक उकाडा; काही भागात आज ‘लू’चा इशारा

दिल्लीत उष्णतेच प्रमाण वाढवण्याचे सत्र कायम आहे. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) दिल्लीत रविवारी किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली. किमान तापमान सामान्य चारपेक्षा अधिक 23.5...

Viral Video : महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणींना कॉंग्रेस नेत्याने एअरपोर्टवर गाठले, म्हणाल्या महागाईसाठी…

देशात दिवसागणिक महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या मुद्द्यावर एकाच...

Bank Holidays: १४ ते १७ एप्रिलपर्यंत या शहरांमध्ये बंद राहणार बँका, कधी ते जाणून घ्या?

या आठवड्यात तुमचा बँकेत जाण्याचा प्लॅन असेल किंवा बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर लवकर करून घ्या. कारण या आठवड्याच्या दोन दिवसां...
- Advertisement -

Russia Ukraine War: रशियाबाबत भारतावर दबाव वाढवण्याच्या तयारीत अमेरिका; आज पंतप्रधान मोदींसोबत बायडेन यांची बैठक

युक्रेन आणि रशियामधील सुरू असलेल्या युद्धा (Russia-Ukraine War) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन (US President Joe Biden) यांच्यात...

कोरोना संपलेला नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा

देशात अलीकडेच कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने सर्वच राज्यांमधील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यातच कोरोनाच्या नव्या एक्सई व्हेरिएंटचा रुग्ण मुंबईत सापडल्याने दहशत वाढलेली असताना...

इम्रान सरकार कोसळले! पाकिस्तानात पुन्हा सत्ताबदल

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारविरोधात सुरू असलेला हाय व्होल्टेज ड्रामा अखेर शनिवारी मध्यरात्री नाट्यमय घडामोडींनंतर संपला. रात्री उशिरा पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याने...
- Advertisement -