संपादकीयअग्रलेख

अग्रलेख

नेत्यांनी चालवलाय कुस्तीपटूंचा खेळ!

दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंशी अखेर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मध्यरात्री चर्चा केली. आंदोलन चिघळण्यापूर्वीच हे घडायला पाहिजे होते, पण कुस्तीपटूंनी ज्याच्याविरोधात एल्गार पुकारलाय...

राजकीय प्रतिष्ठेची छी थू…

महाराष्ट्राला संतांची, सुसंस्कृत राजकीय नेत्यांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्रात याआधीही अनेकदा सत्तांतरे झाली आहेत. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचा इतिहास आहे....

वात्सल्यसिंधु आई गेली…

  प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी... माधव ज्युलियन यांची ही कविता पडद्यावर जिवंत करणार्‍या सुलोचना लाटकर यांनी हिंदी आणि मराठी पडद्याला आदर्श...

एक बेदखल खदखद!

मी भाजपची आहे, मात्र भाजप माझा नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी करताच पुन्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत राष्ट्रीय...
- Advertisement -

अहिल्यादेवीनगरपर्यंतचा समृद्ध प्रवास

हिंदुत्वाची टोकदार अस्मिता चुचकारत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लीम बादशहांची नावे असलेल्या शहरांचे नामांतरण करण्याचा धडाका लावला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव...

‘कर्तव्य’पथावर स्त्रीशक्तीची फरपट

सध्या राजधानी दिल्ली चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्रातील मोदी सरकारला मंगळवारी ९ वर्षे पूर्ण झाली. या ९ वर्षांत मोदी सरकारने काय-काय साध्य केले, याची जंत्री...

काँग्रेसची स्वबळाची धमकी!

वर्षभरात लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे. भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा विरोधी पक्षांकडून होऊ लागली आहे. त्यासाठी जोर-बैठकांना ‘जोर’ आला आहे. त्यात आणाभाका घेऊन...

भाजपसाठी डोकेदुखी!

भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात असले तरी लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार. भाजपने महाविजय २०२४ चा नारा देत शिंदे समर्थक खासदारांच्याही मतदारसंघांतही संघटना बांधणीवर दिलेला...
- Advertisement -

उत्साहमूर्ती मोदी…हतबल विरोधक

भारतीय संसदेची नवी इमारत सेंट्रल व्हिस्टाचा अतिशय भव्य असा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाला. या सोहळ्यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित...

मोदींची मर्जी…विरोधकांची पोटदुखी!

नव्या संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे २८ मे रोजी संसद भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र...

दोन हजारांच्या नोटांचा पाऊस!

पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना मोठा धक्का देत दोन हजारांच्या नोटा सप्टेंबर अखेरपासून चलनातून बंद करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मोठे...

भाजप, काँग्रेस दोघेही गोमूत्रभोक्ते!

सध्या राजकारणाची दिशा काय आहे, हेच समजत नाही. आज या पक्षात आहोत, तर उद्या कोणत्या पक्षात असू, हे जनसामान्य तर सोडाच, पण प्रत्यक्षात संबंधित...
- Advertisement -

लोकशाही पाकीटबंद होऊ नये

निवडणुकीत मतदारांना पाकीट वाटावेच लागते, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच केले. त्यांच्या या वक्तव्याला कुणी खळबळजनक असे बोलणार...

फडणवीसांना केंद्रीय लगाम!

गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. नाईलाजाने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. आता तर विधानसभेच्या निवडणुकीला सव्वा...

नक्की कुणाचा पोपट मेलाय!

  सर्वोच्च न्यायालयाने सुमारे वर्षभर प्रतीक्षेत असलेला निकाल दिल्यानंतर भाजप आणि ठाकरे गट या दोघांनी आमचाच विजय झाला आहे, असे जाहीर करून पेढे वाटले आणि...
- Advertisement -