BREAKING

Lok Sabha 2024: UK मध्ये सर्जरी, तो आंधळाही होऊ शकतो…; राघव चढ्ढाबाबत मोठी बातमी समोर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा सध्या लंडनमध्ये असून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. मात्र, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. केजरीवाल यांच्या घरावर ईडीचा छापा, त्यानंतर झालेली अटक आणि नंतर तुरुंगवास या वेळी आपचे...

‘घरत गणपती’ 26 जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत...

फ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट

फ्रिज जवळपास सर्वांचाच स्वयंपाकघरात असतो. स्वयंपाक घरात बनवलेल्या अन्नाची शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. साधारणतः अंडी, भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, यासारखे पदार्थ फ्रिजमध्ये साठवले जातात. फ्रिजचा वापर तेव्हाच जास्त होतो जेव्हा अन्न शिल्लक राहते. पण, फ्रिजमध्ये...

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात 6 जण दगावले, अनेकजण जखमी, नाशिक । मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येतील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रकचा आज सकाळी 9 ते 9.30 दरम्यान समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगावल्याची...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तर आता, ठाकरे गटाचे नेते,...

टाईल्सवरील पिवळे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

अनेकदा किचनमध्ये जेवण बनवताना टाईल्स आणि भिंतीवर तेलकट डाग पडतात. वेळच्यावेळी हे डाग साफ केले नाहीत तर हे डाग हट्टी होतात आणि मग साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच साबणाचा संपर्क यांमुळे बाथरुममधील फरशाही लवकर घाण आणि निस्तेज...

Lok Sabha 2024 : दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत, ठाकरे गटाचे अजित पवारांवर टीकास्त्र

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे जाणकारांनी फोडली होती. त्यामुळे तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार हे मोदी-फडणवीस भजन मंडळात सामील झाले हे...

Amit Shah Fake Video Case : बनावट व्हिडीओप्रकरणी आप आणि काँग्रेसशी संबंधित दोघांना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बनावट व्हिडीओमध्ये कथितपणे एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. हा बनावट व्हिडीओ असल्याचे समोर आल्यानंतर रविवारी (28 एप्रिल) तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आता अहमदाबाद सायबर क्राइम टीमने 2...
- Advertisement -