मनोरंजन

मनोरंजन

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण

प्रसिद्ध सिनेनिर्माते संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत'हा सुपररहिट चित्रपट ५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तसेच, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, या चित्रपटाने आपल्या सौंदर्य, शौर्य...

इंदूरमध्ये ‘पठाण’ला विरोध; फर्स्ट डे फर्स्ट शो करावा लागला रद्द

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ आज संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला होणार...

ऑनलाइन लीक झाला ‘पठाण’; निर्मात्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं केलं आवाहन

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज (25 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत होता. भारतातील अनेक राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित...

माझ्या कपड्यांमुळे… मुंबईत भाड्याने घर न मिळाल्याने उर्फीची खंत

मॉडेल उर्फी जावेद सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. यावरुन अनेकजण तिला ट्रोल देखील करत असतात. मागील काही दिवसांपासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात...
- Advertisement -

‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’नंतर आता ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्कर अवॉर्डमध्ये एन्ट्री

95 व्या ऑस्कर अवॉर्ड 2023 च्या नामांकनांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यावेळी भारतातील RRR चित्रपटाच्या 'नाटू नाटू 'गाण्यावा बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीमध्ये नामांकन...

कंगना रनौतची ट्विटरवर पुन्हा टिवटिव सुरू; चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकीय घटनेवर आधरित हा चित्रपट आहे. कंगना या चित्रपटामुळे तर चर्चेत आहेच...

तुमची हत्या करण्यासाठी गँग तयार… राम गोपाल वर्मांनी दिला दिग्दर्शक राजामौलींना सतर्कतेचा इशारा

टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राजामौलींच्या RRR चित्रपटाने जागतिक दर्जाचे तीन प्रतिष्ठात पुरस्कार जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जगभरात...

तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देत आहेत, अभिनेते प्रभाकर मोरे आणि विजय पाटकर

मुंबईची मूळ भाषा मराठी हे जगमान्य असली तरी पण मिल ते मॉल ही मुंबईची प्रगती होताना इकडच्या भूमीपुत्र मात्र त्या प्रगती पासून वंचितच राहिला....
- Advertisement -

‘फुकरे 3’च्या रिलीजची केली घोषणा; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंटने बॉलीवूडमधील आपल्या सर्वात बहुप्रतीक्षित आणि यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी 'फुकरे 3'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी कृष्ण...

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गुजरातमध्ये ‘पठाण’ला करणार नाही विरोध; कारण…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत असून या चित्रपटाला होणार विरोध...

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम...

अरे बापरे! आथियाच्या भरजरी लेहंग्यासाठी लागले 10,000 तास!

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर काल (सोमवार) विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर...
- Advertisement -

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; सातारा न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. गौतमीच्या लावणीमुळे तिचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गौतमीने अनेक कार्यक्रम केले...

क्रिकेटर केएल राहुल आणि आथिया शेट्टी अखेर विवाहबंधनात; पाहा दोघांचे खास फोटो

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर आज विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर हा...

लेकीच्या लग्नात पारंपरिक पोशाखात दिसला सुनील शेट्टी

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूल यांचे लग्न आज थाटामाटात पार पडले आहे. मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती....
- Advertisement -