मनोरंजन

मनोरंजन

इफ्फीच्या टेबल टॉक्समध्ये ‘धर्मवीर’ची चर्चा, मंगेश देसाई म्हणाले प्रसाद नसता तर…

मुंबई - “अनेकदा आपल्या कुटुंबात, आई-मुलांचे नाते ठळकपणे दिसते, त्यावर खूप बोलले जाते, मात्र, मुलांचे वडिलांशी असलेले नाते खूपदा दुर्लक्षितच राहते. खरं तर, वडीलही...

बिग बींचे नाव, आवाज, इमेज वापरणाऱ्यांची खैर नाही, कोर्टाने दिला मोठा निर्णय

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि इमेज वापरणाऱ्यांची आता खैर नाही. कारण अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली...

सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य ‘अथांग’ वेब सिरीजमधून उलगडणार

'अथांग'चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध?...

झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकारावर चोरीचा आरोप, पोलिसांनी केली अटक

नागपूर - झुंड चित्रपटातील एका अभिनेत्याला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नागराज मंजुळे दिग्दर्शित...
- Advertisement -

रतन टाटांच्या आयुष्यावर आधारीत प्रदर्शित होणार चित्रपट; निर्मात्यांनी दिली माहिती

देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींची गोष्ट ऐकायला सामान्य व्यक्तींना नेहमीच रस असतो. यामुळेच चित्रपट निर्माते देखील या व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्ष, यश चित्रपटातून मांडतात. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या...

ऋचा चड्ढाच्या ट्विटवर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. ऋचावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋचाने तिच्या...

मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टारमध्ये समंथा प्रथम क्रमांकावर; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे

सध्या टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची चर्चा फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील आहे. समंथाला मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टार म्हणून निडण्यात आलं आहे. भारतातील...

आलियाच्या मुलीचं नाव तुम्हाला माहीत आहे का?, मग ही बातमी वाचा

आलिया-रणबीरचे चाहते मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या मुलीचे नाव ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते. नुकतेच आई-बाबा झालेले आलिया-रणबीर आपल्या गोंडस मुलीचे नाव जाहिर केले आहे. 6...
- Advertisement -

गलवान प्रकरणावर अभिनेत्री ऋचा चड्ढाने मागितली माफी

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. ऋचावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋचाने तिच्या...

‘हा कदाचित माझा शेवटचा व्हिडीओ…’, हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी प्रसिद्ध इराणी अभिनेत्रींना अटक

हिजाबविरोधात देशभरात मागील काही काळापासून आंदोलने केली जात असून, याच हिजाब प्रकरणी इराणमध्ये दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. हेंगमेह...

’12वी फेल’ चित्रपट 2023 मध्ये होणार प्रदर्शित

भारतातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात एक विद्यार्थी आहे, ज्याचे आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. अशातच, विधू विनोद...

‘अ‍ॅनिमल’च्या सेटवर रणबीर कपूरचा अवतार, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेचा रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच 'अ‍ॅनिमल'च्या सेटवरील रणबीरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर रक्ताने...
- Advertisement -

अभिनेत्री ऋचा चड्ढाने केला भारतीय सेनेचा अपमान; सोशल मीडियावर युजर्सने घेतली शाळा

अभिनेत्री ऋचा चड्ढाने केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. ऋचावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऋचाने तिच्या ट्वीटमध्ये...

अभिनेते कमल हसन यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात दाखल

साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनाची छाप उमटवणारे दिग्गज अभिनेते कमल हासन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

जर्मनीतील गायिकेलाही ‘कांतारा’ची भुरळ; ‘वराह रुपम’ गाणं गात व्हिडीओ केला शेअर

टॉलिवूड अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही हा चित्रपट अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. या चित्रपटाला फक्त टॉलिवूडमध्येच...
- Advertisement -