घरदेश-विदेशLive Update : धारावीत घराचा भाग कोसळून तीन जण जखमी

Live Update : धारावीत घराचा भाग कोसळून तीन जण जखमी

Subscribe

1/7/2023 22:45:46 धारावीत घराचा भाग कोसळून तीन जण जखमी

1/7/2023 22:45:46 जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू

- Advertisement -

1/7/2023 19:49:48 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्या बैठक

1/7/2023 19:49:48 लोकसभा, विधानसभा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

- Advertisement -

1/7/2023 19:49:48 उद्या सकाळी ८ वाजता बैठक

1/7/2023 19:49:48 भाजपसहित सर्व संघटना बैठकीत सहभागी होणार

1/7/2023 19:49:48 RSSच्या रेशीमबाग स्मृतीभवनात बैठकीचे आयोजन


1/7/2023 19:42:22 भ्रष्टाचार झाल्याचे लोकांना पुरावे द्या – श्रीकांत शिंदे


1/7/2023 17:18:7 राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश


1/7/2023 16:56:12 खोके सरकारच्या भुतांना पळवून लावायंच आहे – आदित्य ठाकरे

ही सगळी सेनेची आणि उद्धव ठाकरेंची ताकद आहे – आदित्य ठाकरे

एक वर्ष झालं तरी महापालिकेत महापौर नाही – आदित्य ठाकरे


1/7/2023 16:32:56 ठाकरेंचा मोर्चा आणि राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश


1/7/2023 15:53:6  आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल


1/7/2023 15:38:26 संजय राऊत मोर्चास्थळाकडे रवाना

1/7/2023 15:36:42 आदित्य ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

1/7/2023 15:38:26 सत्तासंघर्षानंतरचा ठाकरे गटाचा पहिला मोर्चा


पाच लाखांची मदत करून प्रश्न सुटणार – शरद पवार

बुलढाण्यात झालेल्या बस अपघाताने दु:ख

शरद पवारांकडून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सिंदखेडराजा येथील रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

समुद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमींवर बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत


अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार – एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञाकडून अभ्यास केला जाईल, त्यावर उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


समृद्धीवर अपघात नाही, प्रवाशांची हत्या-  इम्तियाज जलील


मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाण्यातील अपघातस्थळी दाखल


समृध्दी महामार्गावरील अपघातामुळे अजित पवार यांचे आजचे कार्यक्रम रद्द

अपघातामुळे अजित पवार यांनी ऐनवेळी नियोजित कार्यक्रमाला जाणं टाळलं


समुद्धी महामार्गावरील अपघातानंतर भाजपाचं आजचं आंदोलन मागे

आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिली माहिती


राहुल कानाल आज दुपारी 4 वाजता करणार शिवसेनेत पक्षप्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी होणार पक्षप्रवेश


मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये दाखल

बुलढाणा अपघात स्थळाची करणार पाहणी

रुग्णालयात जाऊन जखमींची करणार विचारपूस


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुलढाणा अपघात स्थळी भेट देणार


शरद पवार यांनी बुलढाणा अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली


मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज मोर्चाचे आयोजन

दुपारी चार वाजता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा

रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे

मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चात स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या टप्प्यात सहभागी होणार आहेत


भाजपा ठाकरे गटाच्या मोर्चाला देणार प्रत्युत्तर

दुपारी 3 वाजता आणि दुपारी 4 वाजता असे दोन मोर्चे काढणार आहे

गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या कथित भ्रष्टाचाराची मोर्चातून करणार पोलखोल


राहुल कनाल आज करणार शिवसेनेत प्रवेश

कनाल यांच्या विभागातील युवा सेनेची पदे ठाकरे गटाकडून स्थगित करण्यात आली आहेत


बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात

बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी


कोकण आणि विदर्भात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात 4 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे

 


दिल्लीत भाजपाच्या दोन महत्त्वाच्या बैठका

पहिली बैठक भाजपच्या सर्व आघाडीच्या अध्यक्षांची पक्षाच्या मुख्यालयात सकाळी 11 वाजता होणार

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि बीएस संतोष या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील

दुसरी बैठक राष्ट्रीय सरचिटणीसांची दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे


एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचं होणार विलिनीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -