नाशिक

पीडित मुलींसह पालकांचे जबाब पूर्ण; आता संस्थेचे विश्वस्थही रडारवर

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा अध्यक्ष हर्षल मोरे ऊर्फ सोनू सर याने लैंगिक शोषण केलेल्या सात मुली व...

मिश्रपीक पद्धतीतून फुलविले सूर्यफुले; कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी यशस्वी प्रयोग

अकोले : तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी या गावातील प्रयोगशील शेतकरी बाळू घोडे व विमल घोडे या पती-पत्नीने आपल्या...

सप्तशृंग देवस्थान व्यवस्थापनाच्या विरोधात गावकर्‍यांचा ‘बंद’

सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने नव्याने सुरक्षा रक्षक रुजू केल्याबाबत व त्यांची हकालपट्टी करणे तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पहिली...

महावितरण अधिकार्‍यालाच एसीबीचा ‘शॉक’, १७ हजारची लाच घेताना रंगेहात अटक

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुन्हा एक मोठी कारवाई करत वीज वितरण महामंडळाच्या (एमएसईबी) अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहात जाळ्यात सापडला. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी...
- Advertisement -

डोंगर्‍यादेवांच्या “भूर्रर्रने” दणाणला कसमादे, पेठ, सुरगाणा, दिंडोरी पट्टा

प्रमोद उगले । नाशिक पारंपरिक आदिवासी लोकगिते, लोकांच्या हातात असलेली वंशपरंपरागत मिळालेली वाद्य घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य, कातडी हलगी, डमरू, चिमटा आणि त्याला टाळ्यांची...

पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश, ‘ब्रह्मगिरी’ संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

नाशिक : तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने येथील निसर्ग, डोंगरदर्‍या सुरक्षित राहण्यास आणि निसर्ग पर्यावरणाचा र्‍हास थांबण्यास मोठी...

सोमवार विशेष : महानगर ‘नोकरी कट्टा’

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18,331 पदांची पोलीस भरती जाहीर झाली आहे. परंतु, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याच्या अटींमुळे पोलीस भरती वादाच्या भोवर्‍यात...

नाशकात ११० एकरात आयटी पार्कसह अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्क : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : जिल्ह्यात १०० एकरात आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. त्याचप्रमाणे कृषीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग विकसित करण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल....
- Advertisement -

खा. गोडसेंना गावांमधून फिरू देणार नाही; जिल्हाप्रमुख करंजकरांचा गर्भित इशारा

नाशिक : हिम्मत असेल माझ्यासमोर निवडणूक लढवावी, अशा शब्दांत खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले होते. त्यावर उद्धव...

अंबड खून प्रकरण : कर्डेल यांच्या पुतण्यानेच घेतला वृद्ध काकाचा बळी

नाशिक : अंबडलिंक रोडवरील कर्डेल मळा येथे वृद्धाचा डोक्यात अभडधोबड शस्त्राने डोक्यात वार करत निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचा उलघडा करण्यात...

दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली; पॅरा खेळाडूंचाही सन्मान

नाशिक : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, दिव्यांगांच्या विशेष शाळा तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले....

मजुरांच्या टंचाईमुळे खोळंबली कांद्याच्या राजधानीतील लागवड

प्रमोद उगले । नाशिक  जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कसमादे परिसराकडे कांद्याचे भांडार म्हणून पाहिले जाते. मात्र उन्हाळी कांदा...
- Advertisement -

महाराष्ट्र भवनासाठी बेळगाव, बंगळूरूमध्ये जागा द्या – संजय राऊत

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरुवात केली म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत आहात, मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक...

भाच्याने घेतला मामा-मामीचा जीव; कुर्‍हाडीने वार करून संपवले वृद्ध दाम्पत्य

नाशिक : सटाणा तालुक्यातील वेरूळे गावातील उंबरदरी वस्तीत राहणार्‍या मामा-मामीची भाच्यानेच हत्या केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. कुर्‍हाडीने वार करून नराधम भाच्याने...

राऊतांमुळेच शिवसेनेचे वाटोळं, राऊतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी; खा. गोडसेंचा पलटवार

नाशिक : नाशिक दौर्‍यावर आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर तोशेरे ओढले. गोडसे हा चेहरा होता का?...
- Advertisement -