नाशिक

युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर दिवाळी

नाशिक : आदिवासी बांधवांनाही दिवाळी साजरी करता यावी याकरिता युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनतर्फे आदिवासी बांधवांना नवीन कपडे, आकाशकंदिल, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात...

माता न तु वैरणी; खतप्रकल्पात सापडले १ दिवसाचे स्त्री अर्भक

नाशिक : पाच दिवसापूर्वी आपण लक्ष्मीपूजन करत देवीची आराधना केली. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवतेचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे ऐन दिवाळी सणाच्या काळात...

अंबड : भरवस्तीत खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले; टोळीयुद्धात सराईत गुन्हेगारचा अंत

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एका खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर परिसरात भरवस्तीत रात्री ९ वाजेच्या सुमारास सराईत...

बेवारस आढळलेल्या मुला-मुलींना प्रतीक्षा आपल्या माणसांची

नाशिक : शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पवयीन तीन मुले व दोन मुली विनापालक आढळून आल्या आहेत. त्यांच्या आई, वडील व नातलगांचा जिल्हा व...
- Advertisement -

पाच दिवसांत हवेचे प्रदूषण तिप्पट

नाशिक : केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार दिवाळीआधी हवेच्या गुणवत्तेचा ४६ असलेला निर्देशांक लक्ष्मीपूजनानंतर मंगळवारी (दि.२५) सकाळी तब्बल १४३ पर्यंत गेल्याचा नोंदविण्यात...

जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींवर १३ कोटी कर्ज

नाशिक : ग्रामपंचायतींला उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतलेल्या 68 ग्रामपंचायतींकडे 12 कोटी 83 लाख रुपये थकीत आहेत. विशेष म्हणजे...

देशाच्या स्थितीबाबत राष्ट्रवादीचे शिर्डीत मंथन; भविष्याचाही घेणार वेध

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डीत मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी ‘मंथन: वेध भविष्याचा’ असे या शिबीराला नाव...

मनमाडमध्ये रेड्यांच्या झुंजीचा थरार

मनमाड : राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात मनमाड शहरात गवळी समाजात पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची...
- Advertisement -

जिप कर्मचारी पतसंस्थेची बिनविरोधची परंपरा मोडीत; १५ जागांसाठी ६३ अर्ज दाखल

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक मागील ३ पंचवार्षिक बिनविरोध होत आलेली आहे. यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले...

अतिवृष्टी इफेक्ट : बाजारातून भाजीपाला गायब; जो आहे तोही प्रचंड महाग

नाशिक : भाजी मंडईत दिवाळीनंतर भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोथंबीर जुडी तब्बल शंभर रुपये प्रतीनग तर टोमॅटो पन्नास ते शंभर रुपये...

भाऊबीजेला एसटीचालक भाऊ ऑनड्यूटी; बहिणीने थेट एसटी आडवत केले औक्षण

नाशिक : भाऊबीज हा भावाबहिणीच्या पवित्र नात्यांचा सण, देशभरात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, काही भाऊबहीण असेही असतात ज्यांना आपल्या कर्तव्यापुढे उत्सवाच्या...

स्वराज्य संघटनेची ‘गाव तिथे शाखा’ मिशनचा रविवारी शुभारंभ

नाशिक : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मागील अनेक वर्ष मराठा आरक्षण तसेच इतरही काही प्रश्नांसाठी संघर्ष उभा करत लढा दिला. यातून निर्माण झालेला...
- Advertisement -

गोवंश हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, तत्काळ दोषींना अटक करण्याची मागणी

नाशिक : समाजात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने समाजकंटकांनी ऐन वसुबारसच्या दिवशी गायींची कत्तल केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. भागूरच्या दारणा नदीवरील पुलाखाली एक गायीसह...

दिवाळीतील ‘हास्याची आतषबाजी’

नाशिक : एकेकाळी दिवाळी अंकाशिवाय सणाची मजा येतच नव्हती. पण काळ बदलला तसे वाचनाचे माध्यम बदलले. पुस्तकांची जागा गुगलने आणि विनोदी दिवाळी अंकांची जागा...

सप्तश्रुंगी मातेचे दर्शन आता २४ तास घेता येणार, भाविकांच्या सोयीसाठी निर्णय

नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने साडेतीन शक्तिपिठापैकी महत्वपूर्ण स्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही लाखो...
- Advertisement -