नाशिक

“हुंडा नको मामा, फक्त… ; जावयाची सासऱ्याकडे अनोखी मागणी

नाशिक : नांदगाव तालुक्यातील बोल ठाण येथील एका विवाह सोहळ्यात रुसलेल्या नवरदेवाने सासऱ्या कडे चक्क रस्त्याची मागणी करून सर्वाची धांदल उडवली. लग्न कार्यामध्ये...

नाशिकमध्ये ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत, कोणाला आहे फायदा ?

नाशिक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी...

सिडको-सातपूर सह शहरातील अनेक भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : बुधवारी सातपूर, सिडको, नाशिक पश्चिममधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. शिवाय अनेक भागामध्ये कमी दाबाने पुरवठा केला जाणार...

कोरोनातील मृत्यूच्या आकड्यापेक्षा अनुदानासाठी दुप्पट अर्ज

 नाशिक : महापालिका क्षेत्रात गेल्या २ वर्षांत ४१०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद असताना प्रत्यक्षात कोरोनाबळींच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या अनुदासाठी १०९२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील...
- Advertisement -

स्मार्ट सिटी गाशा गुंडाळनार ?

नाशिक : जवळपास सहा वर्षापासून स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नाशिकला कोणतीही चमक दाखवता आली नसताना किंबहुना वादाचे ग्रहण दिवसागणिक गडद होत असताना आता केंद्र...

 मनपा आयुक्त चक्क रिक्षाने दौऱ्यावर

नाशिक : महापालिकेची मोटार, ना सिक्युरिटी गार्ड... एक साधारण नागरिक म्हणून गोदाकाठी काय दिसते याचा अनुभव महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी घेतला....

३ मे नंतर कायदा व सुव्यवस्थेला धोका; पोलिसांचा गोपनीय रिपोर्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. यानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्यात...

कोटमगावसह ६ देवस्थानांना ’ब’ वर्ग दर्जा

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत येवला...
- Advertisement -

व्याकुळ वन्यप्राण्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे

नाशिक : नागरी वस्तीलगत वनखात्याच्या जंगलांमध्ये अनेक प्रकारचे वन्यप्राणी आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे या जंगलातील पाणवठ्यातील पाण्याने तळ गाठल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत...

मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुसऱ्या कारमधील चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.17) रात्री 12.30 वाजता त्रंबक रोड, एबीबी सर्कल, नाशिक येथे घडली....

Loudspeaker: भोंग्यांसाठी ३ मे पर्यंत परवानगी घ्या, अन्यथा कारवाई अटळ – दीपक पाण्डेय

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भोंगे लावण्याच्या अनुषंगाने एक आदेश जारी केला आहे. येत्या ३ मे पर्यंत सर्वच धार्मिक स्थळांच्या...

ग्रामपंचायती समोरच दिला अग्निडाग

नाशिक : चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे दोन वर्षांपूर्वी स्मशान भूमी बांधण्यात आलेली आहे. परंतु सदर स्मशानभूमी ही ग्रामपंचायत हद्दीत नसून ती वैयक्तिक जागेत बांधलेली...
- Advertisement -

माझ्यामुळे १२ आमदार नियुक्ती रखडली : एकनाथ खडसे

तळोदा : राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, माजी कॅबिनेट मंत्री एकनाथराव खडसे हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी...

राज्यातील १३हजार मराठी शाळा बंद होण्याची दाट शक्यता

नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी...

“हम सब एक है” हनुमान जयंती मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

नाशिक :  राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनीही सहभागी होत...
- Advertisement -