नाशिक

कोरोना संपल्यानंतरच मराठी साहित्य संमेलन

जोपर्यंत कोरोनाची साथ कमी होत नाही तोपर्यंत नाशिक शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी...

जनलक्ष्मी सहकारी 50 लाखांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेला रिझर्व्ह बँकेने 50 लाख 35 हजार...

आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार कुर्‍हाडे यांच्याकडे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी नागरी संरक्षण दलाचे सहायक उपनियंत्रक अर्जुन कुर्‍हाडे यांच्याकडे सोपविण्यात...

मोठा दिलासा! दुकानांचा वेळ रात्री ८ पर्यंत… वाचा काय आहे नियमावली

राज्यातील व्यावसायिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता राज्य सरकारने अखेर दुकानांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेशही आज सायंकाळी जारी केला. या आदेशांनुसार...
- Advertisement -

कंटेनर-क्रेनचा भीषण अपघात; स्फोटसदृश आवाजाने उड्डाणपूल हादरला

नाशिक शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील सहा किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावर सोमवारी (दि.२) कार घेऊन जात असलेल्या कंटेनरने १७२ फुटी क्रेन नेणार्‍या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या...

नाशिकची पाणी कपात अखेर मागे

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरल्याने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जाहीर केला. अवघ्या दोन...

अंत्यविधीला जाणार्‍या दाम्पत्यावर काळाचा घाला

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणार्‍या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.१) दुपारी १२ वाजेदरम्यान विल्होळी गावाजवळील डोंगरबाबा मंदिराजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक...

ग्रामसेवकांची पदोन्नती रोखली

 वर्षानुवर्षे एकाच ग्राम पंचायतीमध्ये ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून एकाच तालुक्यात घुटमळत असलेल्या ग्रामसेवकांना पदोन्नती...
- Advertisement -

मनमाड-नाशिक-इगतपुरी नवी रेल्वे लाईन कसार्‍यापर्यंत न्या

 मध्य रेल्वेकडून मनमाड - इगतपुरी दरम्यान टाकण्यात येणारी नवीन रेल्वे लाईनची लांबी वाढवून ती कसारा स्टेशनपर्यंत केल्यास या मार्गावर लागणार्‍या वेळेची मोठी बचत होणार...

अबब! गायीची १ लाख ६१ हजारांना विक्री

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील अरुण रघुनाथ कदम यांची एच एफ होस्टेन दुसर्‍या वेताच्या पाच वर्षाच्या गायीची गुरुवारी (दि.३०) विक्री करण्यात आली. या गायीसाठी तब्बल...

अतिरीक्त सीईओंना आतून लाथाळ्या,वरून नमस्कार

जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांच्या मर्जीला सुरुंग लावत अवघ्या दीड वर्षात स्वत:ची ‘दबंगगिरी’ निर्माण करणारे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांची जलजीवन मिशनच्या...

मुंबई-आग्रा महामार्ग खड्ड्यांत

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते कसारा घाट दरम्यान असंख्य खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजन मृत्युमुखी पडत आहे. या मार्गावरील घोटी येथील...
- Advertisement -

नाशिकमधील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम

नाशिक शहरातील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम राहणार आहेत. निर्बंध शिथिल करण्याचा फैसला हा राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या टास्क फोर्सच्या हाती आहे. त्यामुळे...

विसर्गामुळे पूर, गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या नाशिकमध्ये जोरदार बरसलेल्या पावसाने अवघ्या दोन आठवड्यांतच दुष्काळाचं संकट दूर केलं. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी...

मनसेची मोठी घोषणा! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मनसेने अजून एक मोठी घोषणा केली आहे. मनसे आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या...
- Advertisement -