नाशिक

मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

मौजमजेसाठी वाहन चोरी करणार्‍या तरुणाच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ७ बुलेट व इतर ३ दुचाकी वाहने जप्त केली. शहर गुन्हे शाखा युनीट...

नाशिकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उभारणार कोविड वॉर्ड

कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन आणि प्राणवायू मिळवताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभुमीवर आता देशातील आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्याचा निर्णय संरक्षणमंत्री राजनाथ...

पीपीई किट्स घालून श्रीगुरुजी रुग्णालयात रेमडेसिवीरची चोरी

कोरोना रुग्णांसाठी प्रभावी असलेल्या दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयातून पीपीई किट्स घालून चोरी करणार्‍या तीन जणांना गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली....

सध्याच्या लॉकडाऊनमुळे कोरोना चेन ब्रेक होणार नाही : भुजबळ

कोरोना प्रभावित शहरांमध्ये नाशिक देशात अव्वल ठरले आहे हे नाकारून चालणार नाही. नाशिकची परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करावे लागेल. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे...
- Advertisement -

वालदेवी नदीत सहाजण बुडाले

नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील फिरण्यास गेलेल्या सहाजणांच्या शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश...

नाशिक महापालिकेत तातडीने होणार ६३५ कर्मचार्‍यांची भरती

कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना ती अटोक्यात आणण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने महापालिकेत ६३५ कर्मचार्‍यांच्या भरतीस मान्यता...

नाशिकमध्ये कामाच्या ठिकाणीही मिळणार आता लस

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघटीत क्षेत्रांसाठी ज्यामध्ये शासकीय व खाजगी कार्यालय, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आदी अंतर्गत येणार्‍या ४५ वर्षावरील कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी...

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या डॉक्टरची सनद होणार रद्द

नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या डॉ. रवींद्र श्रीधर मुळक यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडील सनद रद्द करावी, अशी मागणी सहायक...
- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील २६ हजार मजूर सरकारी मदतीपासून वंचित

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांमध्ये हातावर पोट असणाऱ्या बांधकाम मजुरांचे...

केंद्राची मंजुरी नसल्यानेच डाळींचे नुकसान : भुजबळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्राची मंजुरी नसल्याने डाळ वितरण करण्यात आले नाही. केंद्र सरकारने आजच वितरणाची परवानगी दिली...

बंद औद्योगिक कंपन्यांचा ऑक्सिजन साठा वैद्यकिय कारणासाठी वापरा : जिल्हाधिकारी

कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने ऑक्सिजनची आवश्यकता असणार्‍या प्रत्येक रुग्णांना तो पुरेसा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादित होणार्‍या ऑक्सिजनपेक्षा अधिक प्रमाणात...

शिवभोजन थाळीचा जिल्हयातील ७ हजार जणांना होणार लाभ

कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या निर्बंधामुळे गोरगरीब, गरजू नागरीकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा...
- Advertisement -

नाशकात आज रेकॉर्डब्रेक ६८२९ रुग्ण

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.१४) रेकॉर्डब्रेक ६ हजार ८२९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले असून, ही आजपर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक ४ हजार...

भुजबळांनी केला रेमडेसिवीर वाटपाचा पर्दाफाश

नाशिकमध्ये रेमडेसिवीरसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत असतांना हे इंजेक्शन वाटपाची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र काही रूग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक रेमडेसिवीर...

25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात

कोरोना रुग्णांसाठी प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसताना दुसरीकडे खासगी डॉक्टरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन 25 हजारांना...
- Advertisement -