नाशिक

वृद्धांसाठी महापालिकेची व्हॉटस-अ‍ॅप तक्रार निवारण सेवा; महापालिकेचे उंबरे झिजवण्याचा त्रास होणार कमी?

नाशिक : 'सरकारी काम आणि बारा महीने थांब' अशी म्हण भारतात प्रचलित आहे. त्याला कारणही तसेच आहे, लाल फितीत सापडलेले काम करून घेण्यासाठी अक्षरशः...

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या इच्छुकांची कोंडी; मनपा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत अस्वस्थता

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संधी मिळावी याकरीता अनेकांनी भाजप तसेच शिंदे गटात प्रवेश करत आपली जागा सेफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता...

राज्यात निष्ठा वेशीला टांगली असताना मनसे कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिले थेट निष्ठावंत राहण्याचे ‘शपथपत्र’

नाशिक : "महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा करून ठेवलाय या लोकांनी, विचका करून टाकला, वाट लावून टाकली, निवडणुकांच्या तोंडावर युत्या आणि आघाड्या तोडताय, आप-आपल्या मस्तीत आहेत...

देवळालीचे समीकरण पुन्हा बदलले; आमदार आहेर-घोलप येणार आमने-सामने

नाशिक : देवळाली मतदारासंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने साहजिकच महाविकास आघाडीकडून देवळाली मतदारसंघात घोलपांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे....
- Advertisement -

राजकीय घडामोडींमुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

नाशिक : महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मिम्सचा महापुर आला असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार आणि अन्य...

भुजबळांच्या रूपाने येवल्याला पुन्हा लाल दिवा; झिरवळांचे विधानसभा उपाध्यक्ष पद वाचले?

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या रूपाने येवल्याला पुन्हा एकदा लाल दिवा मिळाल्याने येवल्यातील भुजबळ समर्थकांनी रविवारी (दि.२) जल्लोष साजरा केला. भुजबळांच्या माध्यमातून...

पवारांना पाठबळ की भुजबळ; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, प्रमुख पदाधिकारी ‘आउटऑफ कव्हरेज’

नाशिक : केंद्र, राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरणारया राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात बंड करत भाजप शिंदे गटाशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

राजकीय वैरी आता एकाच पंक्तीत; कांदेंसह गोडसेंचे भुजबळांशी सूत जुळणार का?

नाशिक : राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्तासमीकरणांची नव्याने मांडणी होणार आहे. यात सर्वाधिक कोंडी ही शिंदे गटाची होणार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती...
- Advertisement -

भुजबळांच्या एंट्रीमुळे भाजपातील मंत्रीपदासाठी इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी

नाशिक : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भाजप...

नाशिक शहर पोलीस दलात मोठी खांदेपालट; कोणाकडे कोणती जबाबदारी?

नाशिक : राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये शहरातीलही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहरास नव्याने पोलीस अधिकारी मिळाले असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाणे, शाखांची...

ठेका मिळवून देण्याचे आमिष; तरुणाला ४.६५ लाखांना गंडा

नाशिक : मखमलाबाद येथील नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाने तरुणाला ४ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना...

जिल्ह्यातील ३ धरणे कोरडेठाक; अद्यापही काही भागात पाणीटंचाई

नाशिक : धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थित मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाली असून, जिल्ह्यात तब्बल 24 लहान मोठी धरणे असताना...
- Advertisement -

नाशिकमध्ये ठाकरे गटातून आउटगोईंग सुरूच

नाशिक : राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पुर्ण झाले. या वर्षपुर्तीच्या निमित्ताने नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून ठाकरे...

जिल्हयातील विद्यार्थ्यांना आता शाळांमध्येच मिळणार दाखले; ‘आपल सरकार’ केंद्राना शाळा करणार कनेक्ट

नाशिक : महाविद्यालयीन प्रवेश कालावधीत विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता आता शाळांमधूनच दाखले देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे....

वॉटरग्रेसला अनधिकृत ठरावाव्दारे १० वर्ष मुदतवाढ कोणाच्या आर्शिवादाने; मनसेची उच्च न्यायालयात धाव

नाशिक : चेतन बोरा याच्या वॉटरग्रेस प्रॉडक्टस कंपनीअंतर्गत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाकरीता महापालिकेने ठरावाव्दारे ११ वर्षांचा करार केलेला असतांना हा करार दहा वर्षांनी वाढवून...
- Advertisement -