पुणे

शिवसेनेच्या बंडावरून अजित पवारांचे भाजपकडे बोट, म्हणाले एका नेत्याच्या पत्नीने सांगितले की…

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रीमंडळव विस्तारांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर...

राज्यात 2 हजार 944 नवे कोरोना रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच शुक्रवारी राज्यात 2 हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची...

दिलासादायक! पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विषेश म्हणजे मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात चांगली बॅटींग केल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे....

शिवसेनेच्या माजी आमदारासह 8 पोलिसांवर अ‍ॅट्रॉसिटी, न्यायालयाने दिले होते आदेश

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ लोणकर यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा...
- Advertisement -

पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 बंधारे पाण्याखाली

राज्यात अनके ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे....

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी २५ फुटांवर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत...

विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, नाना पटोलेंचे साकडे

राज्यातील शेतकऱ्यांवरील आस्मानी सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश...

पुण्यात शिवसेनेला धक्का, नाना भानगिरे शिंदे गटात सामील

शिवसेनेला पुण्यात एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले...
- Advertisement -

आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्या, संजय राऊत यांचे पोलिसांना आवाहन

मुंबई : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधनानंतर देशातील अनेक भागात त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे चौथे सातारकर मुख्यमंत्री

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे....

मावळमध्ये शिवसैनिक आक्रमक, जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखला

दहा दिवसाच्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र,...

4 जुलैपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेस रोज धावणार, रावसाहेब दानवेंची घोषणा

आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड ते पुणे एक्स्प्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाड्यातील प्रवाश्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व...
- Advertisement -

पुणेकरांसाठी पोलीस सज्ज, ११२ हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रात '११२' ही टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात...

एकनाथ शिंदेंच्या शपथपत्रात प्रॉपर्टीच्या व्यवहारात अफरातफर?, कोर्टात याचिका दाखल

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे एकनाथ शिंदे यांच्या 2009, 2014 आणि...

राज्यातील सत्तासंघर्षाचा पोलिसांना फटका; २२ जुलैपर्यंत सुट्ट्या रद्द

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्षावरून वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाविकास...
- Advertisement -