पुणे

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी २५ फुटांवर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत...

विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, नाना पटोलेंचे साकडे

राज्यातील शेतकऱ्यांवरील आस्मानी सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश...

पुण्यात शिवसेनेला धक्का, नाना भानगिरे शिंदे गटात सामील

शिवसेनेला पुण्यात एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले...

आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्या, संजय राऊत यांचे पोलिसांना आवाहन

मुंबई : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधनानंतर देशातील अनेक भागात त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष...
- Advertisement -

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे चौथे सातारकर मुख्यमंत्री

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे....

मावळमध्ये शिवसैनिक आक्रमक, जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखला

दहा दिवसाच्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र,...

4 जुलैपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेस रोज धावणार, रावसाहेब दानवेंची घोषणा

आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड ते पुणे एक्स्प्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाड्यातील प्रवाश्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व...

पुणेकरांसाठी पोलीस सज्ज, ११२ हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रात '११२' ही टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात...
- Advertisement -

एकनाथ शिंदेंच्या शपथपत्रात प्रॉपर्टीच्या व्यवहारात अफरातफर?, कोर्टात याचिका दाखल

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे एकनाथ शिंदे यांच्या 2009, 2014 आणि...

राज्यातील सत्तासंघर्षाचा पोलिसांना फटका; २२ जुलैपर्यंत सुट्ट्या रद्द

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्षावरून वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाविकास...

राजेंद्र पाटील- यंड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक राडाप्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल

जयसिंगपूरमध्ये बंडखोर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यंड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये काल अभूतपूर्व राडा झाला होता. यावेळी पोलिसांना या दोन्ही मोर्चेकऱ्यांना सांभाळताना बरीच कसरत करावी...

जयसिंगपुरात शिवसैनिक आणि मंत्री यड्रावकर गटात झटापट, परिसरात तणावाचं वातावरण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सामील झालेल्या शिवसेच्या आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आदोलन करत आहेत. कोल्हापुरातील शिरोळमधून अपक्ष आमदार आणि मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर...
- Advertisement -

सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरडी खाली दबून मृत्यु

पुणे : सिंहगड(sinhagad pune) किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ शनिवारी दरड कोसळल्याची भीतीदायक घटना घडली होती. त्याच कोसळल्या दरडीखाली चिरडून पुण्यातील ३१ वर्षीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी...

मी सुशिक्षित गुंड आहे, रवीकिरण इंगवलेंना राजेश क्षीरसागरांचा इशारा

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. याचीच परिणती कोल्हापुरात दिसत असून येथे बंडखोर शिवसेना नेते...

“जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असंच उत्तर मिळणार” तानाजी सावंतांच्या पुण्यातील कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड

सध्या संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे लागून राहिलेले आहे. शिवसेना नेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे....
- Advertisement -