पालघर

पालघर

शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने पालघर नगरपरिषदेचे शिवसेनेच्या कोट्यातील स्विकृत नगरसेवक पद अद्याप रिक्तच आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळेच जिल्हाप्रमुख आणि...

रेती उत्खननाला गावकर्‍यांचा विरोध

कोकण विभागीय आयुक्तांनी वसई खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाचूबंदर आणि किल्लाबंदर गावातून तीव्र विरोध केला जात...

जव्हारमध्ये स्ट्रॉबेरीनंतर सामुहिक शेती

स्ट्रॉबेरीनंतर आता सामुहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून जव्हारच्या कृषी अधिकार्‍यांनी आदिवासी समाजासाठी रोजगाराची नवी दालने उघडली आहेत. जव्हार तालुका आदिवासी ग्रामीण तालुका. केवळ पावसाच्या...

सायकल ट्रॅकच्या कामाची चौकशी

वसई विरार महापालिका हद्दीतील नवघर-माणिकपूर शहराच्या हद्दीत सुरुअसलेल्या सायकल ट्रॅकचे काम सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे केले जात असल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी अहवाल...
- Advertisement -

उपायुक्त म्हसाळ यांना कामगार संघटनेचा विरोध

नियमबाह्य काम करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यावेळी त्यांची चौकशीही झाली होती. म्हसाळ यांना पुन्हा एकदा राज्य...

खोडाळात अनेक गावांतील शेकडो मजूर बेरोजगार

प्रत्येक हाताला आणि मागेल त्याला काम हे रोजगार हमी योजनेचे ब्रीदवाक्य आहे. परंतू अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खोडाळा मंडळात कामांची बोंबाबोंब आहे. तब्बल अनेक गावातील शेकडो...

गटाराचे पाणी रस्त्यावर; पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

पालघर नगरपरिषदेच्या अख्त्यारितील नवली रेल्वे फाटक परिसरातील मुख्य गटारातील पाणी थेट मुख्य रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्यालाच गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या गटारातील रस्त्यावरून...

जिल्हा परिषदेचा परंपरागत महिलाभिमुख अर्थसंकल्प

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १३७ नुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्थसंकल्पीय अंदाज १९६६ चे नियम...
- Advertisement -

ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; गॅस दरवाढीचा गोरगरीब जनतेला फटका

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळावी तसेच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत...

ब्राह्मणपाड्यावर आग लागली की लावली?

पालघर जिल्ह्यातील ब्राह्मण पाडा (ता. मोखाडा) येथील अनंता मौळे यांच्या घर व दुकानाला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली की हा घातपात होता, याची सखोल चौकशी...

नव्या नळजोडण्यांना स्थगिती

वसई विरार महापालिका प्रशासनाने पाणी टंचाई लक्षात घेऊन नव्या नळजोडण्या देण्यास स्थगिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाने हा निर्णय घेऊन सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला...

कौलारू घरे लुप्त होण्याच्या मार्गावर

जव्हार तालुका म्हटले की घनदाट जंगले आणि डोंगरदऱ्या,नागरिकांची राहण्याची व्यवस्थादेखील वन जंगलावर आधारलेली साग किंवा शिश्वीच्या लाकडाचा वापर करून तयार केलेली मोठी आणि टुमदार...
- Advertisement -

मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

मिरा भाईंदर शहरातील करदात्यांना  प्रलंबित मालमत्ता कराचा भरणा करणेकामी महापालिकेमार्फत लागू करण्यात आलेली अभय योजना २०२१ या योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात...

दुचाकी चोरून ओलएलएक्सवर विकणारी टोळी गजाआड

दुचाकी गाड्या चोरून बनावट कागदपत्रे तयार करून ओएलएक्सवर विकणाऱ्या टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शुभमकुमार शर्मा (२२) आणि रोहन सिंग (१९)...

वसईत लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू ?

वसई विरार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेेलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचा चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना नालासोपारा...
- Advertisement -