BREAKING

Lok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तर आता, ठाकरे गटाचे नेते,...

टाईल्सवरील पिवळे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

अनेकदा किचनमध्ये जेवण बनवताना टाईल्स आणि भिंतीवर तेलकट डाग पडतात. वेळच्यावेळी हे डाग साफ केले नाहीत तर हे डाग हट्टी होतात आणि मग साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच साबणाचा संपर्क यांमुळे बाथरुममधील फरशाही लवकर घाण आणि निस्तेज...

काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ?

काकडी खाल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. काकडीत व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक असतात. काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच पण, काकडी चुकीच्या वेळी...

Paru Serial : अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल?

झी मराठी' वाहिनीवर सुरू झालेली 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. पारू' मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे...
- Advertisement -

PM Modi in Maharashtra: काँग्रेसने 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकारने 10 वर्षांत करुन दाखवले; मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

माळशिरस - महाराष्ट्रात 45+ जागा जिंकण्याचे ध्येय भारतीय जनता पक्ष - महायुतीने ठेवले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात विविध मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सोमवारी सोलापूर, सातारा, पुणे या तीन जिल्ह्यात सभा झाल्या. तर आज (मंगळवार) माळशिरस,...

Lok Sabha 2024: पवारांना भटकती आत्मा म्हणणं दुर्दैवी; आदित्य ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

डोंबिवली: पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद अनेक नेत्यांनी केला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी जशास तशी उत्तरं दिलीच आहेत. पण, आता...

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीरायण’ सिनेमा

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये इंडस्ट्रीमध्ये बायोपिकची क्रेझ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र...

Lok Sabha 2024: मागून वार करत नाही, बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल पाकिस्तानला आधीच… ; मोदींकडून गुपित उघड

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात एक गुपित उघड केलं आहे. 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राइकची अधिकृतपणे माहिती पाकिस्तानला प्रथम मिळाली याची खात्री त्यांनी कशी केली हे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. मोदी...
- Advertisement -