राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, आजच्या बैठकीत हजरा राहा, अन्यथा…

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडत आहेत. आता नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम...

मला हार्ट अटॅक आलाच नाही, बळजबरीने इंजेक्शन टोचलं; नितीन देशमुखांनी सांगितली आपबिती

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते असल्याचा दावा केला जातोय. मात्र, शिंदेंनी आमदारांना फसवून सूरतला नेले असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, अकोल्याच्या बाळापूरचे आमदार...

महाविकास आघाडी सरकारचं काऊंटडाऊन सुरू, मुख्यमंत्री बरखास्तीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असून दुसरीकडे भाजपकडून सागर...

महाराष्ट्राच्या राजकारणात कोरोनानाट्य, राज्यपालांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

सत्तानाट्याचा आज (22 जून) दुसरा अंक सुरू झाला आहे. कालपर्यंत शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे 35 आमदारांचे संख्याबळ असल्याची माहिती होती आज...
- Advertisement -

संजय राऊत खुश! कारण… राऊतांच्या ट्विटनंतर नारायण राणेंचे खोचक ट्विट

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होऊ लागली आहे. मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण शिवसेनेने भाजपासोबत सरकार...

राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी नेहमी तयार राहावं लागत, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. शिंदेच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात असल्याची भीती व्यक्त...

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,नितेश राणेंचा दावा

राज्याअंतर्गत अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता टाळता येत...

बंडाच्या ४८ तासाआधी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर झाले असून कुठल्याही क्षणी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान, शिंदे यांच्या बंडनाट्याच्या...
- Advertisement -

मोठी बातमी! ठाकरे सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट गडद होत चालले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील...

असली गुवाहाटीत, नकली ‘वर्षा’वर; मनसेची ठाकरे सरकारवर जहरी टीका

महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाविकास आघाडी सरकारमध्ये भूंकप घडवण्याचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखील ४० आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत. यामुळे...

एकनाथ शिंदेंना सोडणं आम्हालाही परवडणारं नाही, संजय राऊत हतबल

मुंबईः एकनाथ शिंदेंनाही पक्ष सोडणं सोपं नाही. तसेच आम्हालाही त्यांना सोडणं परवडणारं नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या काही मागण्या नाहीत, ते शिवसैनिक आहेत. ते...

कधी दुचाकी, कधी भरपावसात ट्रकमधून गाठली मुंबई; कैलास पाटलांनी कशीबशी शिंदेंच्या तावडीतून केली सुटका

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेले याचा घटनाक्रम आता समोर येत आहे. शिंदेनी आममदार डॉ.तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे आमदार...
- Advertisement -

ठाकरे सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंनी ट्विटवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला

मुंबईः शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालीय. शिंदेंच्या बंडाळीमुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात...

गुजरातमध्ये जरुर दांडिया खेळा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्की: सामनातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडीखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडल आहे. या बंडखोरीवरून आता शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला...

महाराष्ट्रातल्या राजकीय संकटावर भाजपची बारीक नजर, ‘या’ पर्यायांचा विचार

नवी दिल्लीः Maharashtra Political Crisis: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. परंतु राज्यातील मागील...
- Advertisement -