रायगड

रायगड

उरण पोस्ट ऑफिस आता जेएनपीटी टाऊनशिपमध्ये

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात कोट नाका येथे असलेले पोस्ट ऑफिस जेएनपीटी टाऊनशिपमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यामुळे नागरिकांसह शासकीय कार्यालयांची मोठी गैरसोय झाली आहे. एखादे शासकीय...

नवी मुंबई विमानतळालगत बेकायदेशीर रेती उपसा सुरूच

नवी मुंबई विमानतळ गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा करण्यात येत आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरीता पनवेल,उरण परिसरातील खाडी किनारी असलेली जागा...

पनवेलमध्ये नारायण राणेंच्या अटकेचा जल्लोष

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी महाडच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विधानाने शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची...

डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज अखेर सूत्रे स्वीकारली. यामुळे जिल्हाधिकारी पदासाठी सुरू असलेली स्पर्धा अखेर समाप्त झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी...
- Advertisement -

पुन्हा रायगडमध्ये येण्यासाठी निधी चौधरींचे प्रयत्न

माहिती आणि तंत्रज्ञान विभागात नुकतीच बदली झालेल्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी पुन्हा जिल्ह्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता...

वीज अभियंते ६ सप्टेंबरपासून संपावर

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या वीज क्षेत्रात काम करणार्‍या अभियंत्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत उदासीन असलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी हे अभियंते...

उरणला मुंबईशी जोडण्याच्या दिशेने एक पाऊल; नेरुळ/बेलापूर-उरण प्रकल्पासाठी ओपन वेब गर्डर लॉन्च

उरणमधील औद्योगिक क्षेत्र विस्तारत चालले असून उरणला मुंबई, नवी मुंबई तसेच देशातील विविध राज्यांशी जोडण्याचे काम सुरू आहे. उरणमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर...

पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट अद्याप बंदच!

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुकीस बंद झालेला अंबेनळी घाट अद्याप वाहतुकीस खुला न झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ब्रिटीशकालीन वारसा...
- Advertisement -

शिवतिर्थावर शिवसेनेचा भगवा फडवणारच – आमदार महेंद्र दळवी

राजमळा येथे रविवार २२ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून घेतला. शेकापला जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर ठेवून शिवतिर्थावर शिवसेनेचा भगवा फडवणारच,असे...

पेणमध्ये एसटी चालकांच्या मनमानीचा प्रवाशांना मनःस्ताप

मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणात अनेक ठिकाणी उड्डाण पूल झाले असून, सर्व्हिस रस्तेही तयार करण्यात आले आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक करणार्‍या बस या रस्त्यावरून जाणे अपेक्षित...

सोन्याचा नारळ अर्पण करून पौर्णिमा साजरी ; कोरोनामुळे उत्सवात साधेपणा

कोळी बांधव आणि मच्छीमारांचा पवित्र, आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा! यानिमित्त कोळी बांधव सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून पूजा करतात आणि वर्षभर भरपूर मासळी...

कर्नाळा बॅंकेतील ठेवी परत मिळवून देणार – किरीट सोमय्या

कर्नाळा बॅंक घोटाळ्याने साठ हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लावले. मात्र तरीही महाविकास आघाडी बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष केले. कर्नाळा बॅंक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री...
- Advertisement -

रायगड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महिना अभियान

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, या अंतर्गत माता आणि बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण माह अभियान...

कर्जतच्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून व नगरसेवक संकेत भासे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांकरता...

कर्नाळा अभयारण्यातील उपाययोजना फोल ; प्राण्यांची सुरक्षा राम भरोसे

पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य निसर्ग विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. कर्नाळा अभयारण्यालगत मुंबई-गोवा हायवेवर प्राणी येणार नाहीत यासाठी दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र करोडो...
- Advertisement -