क्रीडा

क्रीडा

ISIS कडून येणाऱ्या धमक्यांना गौतम गंभीरचं प्रत्युत्तर, म्हणाला…

भारताचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ISIS कडून मिळणाऱ्या धमक्यांना खुलं आवाहन दिलं आहे. गंभीर देशातल्या विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. आतापर्यंत त्यांनी...

World Badminton : वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणार सायना नेहवाल, काय आहे कारण ?

जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये काही काळ अव्वल स्थानी राहिलेल्या सायना नेहवालच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी...

IND vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे बॉलिंग कोच यांचे इशांत शर्माबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…

भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक (coach) पारस म्हाम्ब्रे यांनी बुधवारी गोलंदाज इशांत शर्माबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी इशांत पुन्हा संघात सक्रिय होण्याबाबत संकेत दिले...

IPL 2022 Retention : पंजाब किंग्सकडे सर्वाधिक ७२ कोटींची रक्कम शिल्लक; लिलावासाठी दिल्लीकडे सर्वात कमी रक्कम

आयपीएलच्या जुन्या सर्व आठ संघांनी आयपीएल २०२२ ची तयारी सुरू केली आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक संघाची फ्रँचायझी साजेशी...
- Advertisement -

IPL 2022 Retention :महागड्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंनी विराटला टाकलं मागे

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी खेळाडूंची रिटेन प्रक्रिया पार पडली आहे. कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला रिटेन केले आहे याची अंतिम यादी सादर करण्यात...

IPL 2022 : धोनीचं नाव नसलं तरी…,खेळाडूंना रिटेन करण्याबाबत गौतम गंभीरचा धोनीवर निशाणा

आयपीएल २०२२ च्या हंगामाआधी प्रत्येक टीमला त्यांचे रिटेन केलेले खेळाडू घोषित करण्यात येणार आहेत. तसेच आज(मंगळवार) दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक संघाला ही यादी बीबीसीआयकडे...

IPL 2022 : RCB ने विराट कोहली व्यतिरिक्त या खेळाडूला केले रिटेन

जगातील सर्वात लोकप्रिय टी- २० लीग म्हणजेच इंडियन प्रीमीयर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. ३० नोव्हेंबरला प्रत्येक संघाला रिटेन केलेल्या खेळांडूची...

IPL 2022 Auction : कर्णधार मॉर्गनचा KKR मधून पत्ता कट; संघ आता नवीन लीडरच्या शोधात

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी ३० नोव्हेंबर म्हणजेच मंगळवार पर्यंत संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे...
- Advertisement -

ICC WTC Point Table : कानपूरमधील ड्रॉ सामन्याचा भारताला झटका; कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारताच्या वरचढ पाकिस्तान

भारतासाठी कानपूर कसोटीतील न्यूझीलंडविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्याने भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ च्या गुणतालिकेत भारतीय संघ पिछाडीवर गेला आहे. कारण...

IND vs NZ: अश्विनने रेकॉर्ड तोडत हरभजन सिंगला टाकलं मागे, भज्जीने केलं अभिनंदन

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आज(सोमवार) भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगला मागे टाकलं आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटसाठी अश्विन तिसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. हरभजन सिंगने...

IND vs NZ Test : डाव घोषित करण्यात भारतीय संघाने उशीर केला?; कोच द्रविड यांनी म्हंटले…

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला कानपूर मधील पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या अखेरीस अनिर्णित ठरला. भारतीय संघ विजयापासून फक्त एक पाऊल दूर होता. मात्र शेवटच्या...

IND vs SA : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रादुर्भावानंतर देखील भारतीय संघाचा होणार दौरा? दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने दिले उत्तर

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या दौऱ्यावर संकटाचे सावट पसरले आहे. भारतीय क्रिकेट संघ १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका...
- Advertisement -

R Ashwin : ‘मला वाटले आता करियर संपणार…; IPL ने बदलले नशीब, अश्विनची भावूक प्रतिक्रिया

भारताचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसरा गोलंदाज...

IPL 2022 Auction : कोहली, धोनीपासून रोहित पर्यंत…; या खेळाडूंची रिटेनसाठी नावं झाली पक्की

जगातील सर्वात लोकप्रिय टी- २० लीग म्हणजेच इंडियन प्रीमीअर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. सध्या ८ संघांच्या फँचायझींना आपल्या संघातील खेळाडूंना...

IND vs NZ Test : अजिंक्य रहाणेच्या या चुकीमुळे भारताने सामना गमावला; शेन वॉर्नने व्यक्त केली नाराजी

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड मधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला शेवटचा १ बळी न घेता आल्याने विजयापासून वंचित रहावे लागले. पाचव्या...
- Advertisement -