क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : बीसीसीआयचा हट्ट पडला महागात; गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला दिला होता नकार

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (IPL)...

IPL 2021 : यंदाचा मोसम स्थगित होण्याची ‘ही’ कारणे! मागील दोन दिवसांतील घडामोडी 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. त्यामुळे भारतात कोरोनाचा कहर असतानाही बीसीसीआयने या स्पर्धेचा घाट घातला....

IPL 2021 : लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही, सुरक्षितता सर्वात महत्वाची; जय शाह यांनी केले स्पष्ट 

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने आयपीएल स्पर्धेच्या बायो-बबलमध्येही शिरकाव केला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड...

IPL 2021 : यंदाचा मोसम स्थगित; बीसीसीआय, संघांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

भारतामध्ये कोरोनाचा कहर असतानाही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम सुरक्षितरित्या पूर्ण होऊ शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे...
- Advertisement -

Breaking : IPL हंगामातील सर्व सामने रद्द, BCCI चा मोठा निर्णय

कोरोनाचा शिरकाव हा इंडियन प्रिमिअर लिगमध्ये सहभागी टीम्सच्या आणखी काही खेळाडूंना झाल्याने संपुर्ण IPL चा सीझन रद्द झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे....

IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; आयपीएलमध्ये कोरोनाची एंट्री!

भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, देशात अशी परिस्थिती असतानाही बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा घाट घातला. आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये...

IPL 2021 : KKR मध्ये कोरोनाची एंट्री अन् शाहरुख खान अ‍ॅक्शन मोडमध्ये; खेळाडूंचे वाढवले मनोबल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (BCCI) सोमवारचा दिवस विसरण्याजोगा ठरला. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या खेळाडूंना...

ICC Rankings : न्यूझीलंड नंबर वन! वनडेत भारताची तिसऱ्या स्थानी घसरण

विश्वविजेत्या इंग्लंडला मागे टाकत न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एकदिवसीय क्रमवारीतील संघांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या क्रमवारीनुसार,...
- Advertisement -

IPL 2021 : आम्हाला अशी वागणूक देण्याची तुमची हिंमतच कशी होते? ऑस्ट्रेलियन समालोचकाचा हल्लाबोल

भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या...

ऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके?

‘भारतात असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि इतर सदस्यांच्या मायदेशी परतण्यावरून ऑस्ट्रेलियन सरकारने काही विधाने केली आहेत. त्यामुळे आमचे लक्ष थोडे विचलित झाले आहे यात शंका नाही....

श्रीलंकेचा प्रमुख अष्टपैलू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार 

श्रीलंकेचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबतचे पत्र श्रीलंका क्रिकेटला (SLC) पाठवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची ही योग्य...

IPL 2021 : वरूण चक्रवर्ती काही मिनिटांसाठी बायो-बबलच्या बाहेर, अन् कोरोनाने तिथेच गाठले?

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सोमवारी होणारा आयपीएलचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप...
- Advertisement -

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्स संघाच्या तीन सदस्यांना कोरोना; पुढील सामना मात्र होणार

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेवर सध्या कोरोनाचे सावट आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आणि सपोर्ट...

IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, KKR च्या दोन खेळाडूंना कोरोना, आज होणारा सामना लांबणीवर

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे बायोबबलमध्ये IPL चा १४ वा हंगाम सुरु आहे. मात्र, आता बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोलकाता...

ऑस्ट्रेलियात कोरोना काळात विमान प्रवास बंदी उल्लंघन करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा, हजारोंचा दंड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित केली आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ...
- Advertisement -