ठाणे

ठाणे

थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करून वीज मीटर काढल्यानंतरही वीजचोरी करणार्‍या टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने...

फुटलेली जलवाहिनी नेमकी कोणाची?

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणार्‍या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम 21 ते 24 फेब्रुवारी या काळात हाती...

माणकोली-मोठागाव ठाकुर्ली खाडीपुलाचे काम 85 टक्के पूर्ण

माणकोली ते मोठागाव ठाकुर्ली जोडणार्‍या खाडी पुलाची गेल्या दीड दशकापासून चर्चा सुरु आहे. साडे सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा...

नवे वर्षे महापालिका कर्मचार्‍यांसाठी कारणे दाखवा नोटिसांचे

बेशिस्त व कामचुकार, सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लागावी, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. तर यावर्षात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या...
- Advertisement -

अवघड क्षेत्रातील रिक्त पदे शिक्षक भरतीतून भरावीत

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली करतांना शासनाने अवघड क्षेत्र व सुगम क्षेत्र असे वर्गीकरण केले असून प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या...

शिवरायांचा जयघोष करणार्‍यांवर गुन्हा दाखल, असा गुन्हा आपणही करणार -डॉ.जितेंद्र आव्हाड

शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जयघोष करणार्‍या दोन तरुणांवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , आमदार...

अंबरनाथ शिवमंदिराच्या सुशोभिकरणासाठी १३८ कोटी मंजूर

एक हजार वर्षापूर्वीचे अंबरनाथ चे प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभिकरणाचे संपूर्ण कामकाज पाषाणात केले जाणार असून या साठी 138 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती...

ठामपाचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना अटक

सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी ज्येष्ठ आणि स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर यांना...
- Advertisement -

माती ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यु, एक जण जखमी

नौपाडा येथील सुरू बांधकाम साईटवर मातीचा ढिगारा पडून त्याखाली तिघे अडकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास समोर आले. यामध्ये मुंब्रा येथील हबीब बाबू...

अनधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या विरोधात अभय योजनेतून ‘धन’ लाभ

पाणी गळतीबरोबर पाणी चोरीच्या विरोधात ठाणे महापालिकेने चांगली कंबर कसली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने अभय योजनेचा मार्ग अवलंबल्याने महापालिकेला 'धन' लाभ झाला आहेत. तसेच...

राऊतांची महाराष्ट्राला गरज, त्यांना मानसिक आजार होतोय का?, आरोपांवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...

संजय राऊतांच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिलं ‘हे’ उत्तर…; वाचा काय म्हणाले?

एकीकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि ठाकरे गटामधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार...
- Advertisement -

दादर नव्हे तर ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे....

कारागृहामधील बंदीजनांना स्वखर्चाने अंथरूण वापरण्याची मुभा, अप्पर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय

राज्यातील कारागृहे ही सुधारगृहं व्हावीत, यासाठी कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक...

ठाण्यात घोडबंदरमधल्या हॉटेलला आग, पहाटेपासून दुसरी घटना

मुंबईच्या धारावीतील कमला नगरच्या झोपडपट्टीला भल्या पहाटेपासून आगीच्या तांडवाने हाहाकार माजवलाय. या आगीच्या ज्वाला आता कुठे शमल्या असतानाच आगीचे सत्र मात्र काही संपण्याचं नाव...
- Advertisement -