ठाणे

ठाणे

जमिनीच्या वादातून मामाची हत्या

कल्याण । जमिनीच्या हिस्सातील वादातून आपसातील जवळच्या नातेवाईकांनी खडवली जवळील रुंदे आंबिवलीतील गावात आपल्याच साठ वर्षीय नातेवाईकांची डोक्यात...

मुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

मुरबाड । नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटण्याचा आरोप राहुल हिंदुराव या ठेकेदारावर झाला आहे....

ठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे । ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे २०२४ रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी...

डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

कल्याण । डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली...

Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

ठाणे : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान...

डोंबिवलीत अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन होणार

रनर्स क्लॅन फाऊंडेशनच्यावतीने 4 फेब्रुवारी 2024 रोजी अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी 65 किमी अंतरासाठी आयोजित करण्यात आली आहे....

मराठी भाषा ही ‘रोजगार आणि भाकरीची’ भाषा व्हावी-डॉ. सबनीस

मराठी ही ज्ञान आणि रोजगार स्नेही आणि ‘भाकरी’ची भाषा होणार नाही, तोपर्यंत मराठीकडे नव्या पिढीचा कल झुकणार नाही. मराठी ज्ञानभाषा करण्याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धींगत...

रिंग रूट बाधितांच्या जमिनीची कागदपत्रे दुरुस्ती करून द्यावीत!

रिंग रूट मुळे विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे रिंग रूटला आमचा कदापी विरोध नाही, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्यांदा बाधितांच्या जमिनीचे कागदपत्रावरील रेकॉर्ड दुरुस्त...

Winter Session : ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई होणार; उदय सामंत यांची माहिती

नागपूर : ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) ऑगस्ट महिन्यात जवळपास 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब अशी की,...

Corona Return : ओमायक्रॉन J1-1 बाधित पहिला रुग्ण ठाण्यात; 19 वर्षीय तरुणीस लागण

मुंबई : केरळमध्ये कोरोनाच्या जेएन-वन या वेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे केरळमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क...

ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित धरणांची कामे दृष्टीपथात

ठाणे जिल्ह्यातील धरणांची कामे दृष्टीपथात आहेत. कुशिवली धरण प्रकल्पाची वनजमीन मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. तर चिखलोली (जांभिवली) धरणाच्या उंचीवाढीचा...

मुख्यमंत्री रोजगार योजनेतून नवउद्योगांना गती

ठाण्यासह कोकण भागात नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजना गतीमानता पंधरवडा सुरु करण्यात आला आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह...

शिवसेनेतर्फे एसएससी सराव परीक्षेचे आयोजन

दहावी अर्थात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती जावून त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी एस.एस.सी बोर्डाच्या पद्धतीने सराव परीक्षा...

गांजा, हॅश ऑईल हे अंमली पदार्थ बाळगणारे तिघे अटकेत

नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा आणि हॅश ऑईल हे अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी वासिंद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सुमारे 46 किलो गांजा व 412...

एसटी महामंडळाच्या बसचा अपघात

वाडा आगारातून शहापूरच्या दिशेने येणार्‍या एसटी महामंडळाच्या बस शहापूर तालुक्यातील अघई - आटगांव रस्त्यावर कलंडल्याने बसमधील 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी 4...

रखडलेल्या रिंग रूटला शेतकर्‍यांचा अखेर हिरवा कंदील

कल्याण डोंबिवली महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प गेल्या आठ वर्षापासून अडगळीत पडला असताना नवनिर्वाचित आयुक्त इंदू राणी जाखड यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. अटाळीतील बाधित होणार्‍या...

Winter Session : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरून संजय केळकरांची लक्षवेधी; म्हणाले, “निर्ढावलेले अधिकारी…”

ठाणे : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज नववा दिवस आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाण्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी मांडली. ठाणे महापालिकेचे...
- Advertisement -