मुंबई

मुंबई

महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस महत्वाचे: ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा इशारा

महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने पुढील 5 दिवस खुप महत्वाचे असणार आहे. हवामान विभागाने आज पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा दिला आहे....

प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे करता येणार रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार; मनमानी कारभाराला बसणार चाप

रिक्षा व टॅक्सीने (Rickshaw and Taxi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच चालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. या वादातून आणि...

मुख्यमंत्री शिंदेची गाडी सुसाट, फडणवीसांनी कधी जोडले हात, तर कधी डोक्यावर मारला हात

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस हा सगळ्यांसाठीच खेळीमेळीचा ठरला असला तरी आजचा दुसरा दिवस मात्र नेतेमंडळींच्या कोपरखळ्यांबरोबरच भाषणातून एकमेकांना चिमटे काढण्यात गेला. पण...

व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विधिमंडळातील दोन दिवसीय विशेष अधिवेशन संपन्न झालं आहे. हे अधिवेशन संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली....
- Advertisement -

विरोधी पक्षनेता म्हणून राणेंसारखा दरारा मी कधीही पाहिला नाही, अजित पवारांकडून कौतुक

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे गट-भाजप सरकारने आज विधीमंडळ सभागृहात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेच्या सभागृहात भाषण करताना केंद्रीय...

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपाला आव्हान

'भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात', असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला...

सेनेत माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, सुनील प्रभुलाही माहितीये– एकनाथ शिंदे

विधानसभेत आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले आहे. यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून मोजकंच बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

'शिवसेना-भाजपा (Shivsena and bjp) युतीचे सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल आणि व्हॅट (VAT) कमी करेल', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले....
- Advertisement -

अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट – जयंत पाटील

शिंदे गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमताचा ठराव जिंकला. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधी बाकावर बसले आहेत. त्यावर अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि...

…तेव्हापासून मुख्यमंत्रिपद अजित पवारांना हुलकावणी देतंय- देवेंद्र फडणवीस

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज...

हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. विधानसभा सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटींग केली आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही,...

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले असून विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा...
- Advertisement -

एकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला – हितेंद्र ठाकूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापने केलेल्या सरकारने सोमवरी विधानसभेत बहुमताचा ठराव जिंकला. बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बहुजन विकास आघाडीचे...

मी कधीही पदासाठी लालसा केली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी १९९७ ला नगरसेवक झालो. त्यापूर्वी देखील मी पाच वर्ष होऊ शकलो असतो. परंतु दिगंबर धोत्रे नावाचे भाजपचे कार्यकर्ते होते. युतीमध्ये त्यांना तिकीट देण्याचा...

प्रतोद आणि गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...
- Advertisement -