घरदेश-विदेशLIVE UPDATE : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची...

LIVE UPDATE : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता

Subscribe

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता


एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय

- Advertisement -

यूपीएच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव

जगदीप धनखड देशाचे नवे राष्ट्रपती

- Advertisement -

जगदीप धनखड यांना ५२८ मते

मार्गारेट अल्वा यांनी १८२ मते


नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी


उपराष्ट्रपती पदासाठीचे मतदान पूर्ण


दिल्ली दौरा आणि मंत्रीमंडळाचा विस्तार याचा काही संबंध नाही – एकनाथ शिंदे

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री दिल्लीत दाखल


हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ – नितेश  राणे

आमरावती सारखे प्रकरण कर्जतमध्ये घडले


उपराष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान मोदींसह, माजी पंतप्रधान मनमोहन सींग यांनी संसद भवनात केले मतदान

उपराष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान मोदींनी संसद भवनात केले मतदान


वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना


पत्राचाळ प्रकरण  संजय राऊत यांच्या पत्नी वर्षार राऊत यांची आज ईडी चौकशी


सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात होणार मतदान

उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -