ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री केलेला अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह

बिग बॉस १५मध्ये सध्या एकाहून एक धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री पहायला मिळत आहेत. मराठी बिग बॉसच्या सीझन २मध्ये हंगामा करणारे अभिजीत बिचुकले बिग बॉस१५मध्ये...

Ratris Khel Chale 3: …म्हणून सोडली रात्रीस खेळ चाले ३ मालिका, अपूर्वाने पोस्ट करत दिले स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3)  मालिकेतील शेवंताने (Shevanta) प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र अचानक शेवंताने म्हणजेच अभिनेत्री...

St workers strike: एसटी कामगारांचा संप मिटणार? आज सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये काल, बुधवारी चर्चा झाली. या चर्चेनंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी एसटी...

shrivardhan : खंडित वीज पुरवठ्याने श्रीवर्धनकर हैराण

शहरात उष्णतेने उच्चांक गाठलेला असताना महावितरणकडून वारंवार खंडित केल्या जाणार्‍या वीज पुरवठ्याने श्रीवर्धनकर हैराण झाले आहेत. जणू भारनियमनाचा नजराणा दिला जात असल्यागत सातत्याने वीज...
- Advertisement -

रायगडमध्ये आर्थिक फसवणुकीचा वाढता आकडा 

देशात आणि महाराष्ट्रातील आर्थिक फसवणुकीच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातही अशी फसवणूक करण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. गेल्या ५ वर्षांच्या काळात ६१२ आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद...

रक्तासाठीची धावाधाव थांबणार ; रायगड हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी मंजूर

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रात अल्पावधीत आपला ठसा उमटविणारे डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी रायगड हॉस्पिटलच्या माध्यमातून गेले ६ वर्षे गोरगरीब, गरजू आणि मुख्यतः आदिवासी...

बर्फ खातायं?… तर मग सावधान!

चौकमध्ये बर्फ साठवून ठेवण्याची अजब पद्धत पाहून तो खाणार नाही, आणि खाल्लाच तर रोगराईला निमंत्रण मिळणार हे नक्की आहे.लस्सी विक्रीचे ठिकाण असून, अनेकजण येथे लस्सी...

वातावरणातील बदलामुळे मच्छी रुसली : शेकडो बोटी किनार्‍यावर

महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या या तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या अर्थिक संकट ओढवले आहे. १ ऑगस्ट रोजी मच्छीमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून सतत खराब हवामान आणि...
- Advertisement -

Petrol Diesel Price: २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात दिलासा; जाणून घ्या आजची किंमत

सरकारी तेल कंपन्यांकडून आज २१व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. २१व्या दिवसानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्यामुळे सर्वसामान्यांना खूप...

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता १ ली ते १० वी या वर्गांतील...

पोलादपूरचा ग्रामीण भाग तापाने फणफणला!

अवकाळी पाऊस, दमट आणि कोंदट वातावरण, तर कधी उकाडा अशा बदलत्या विचित्र हवामानामुळे भात झोडणीच्या ऐन मोसमात तालुक्यातील गावोगावी, वाड्यावस्त्यांवर लहान मुले, महिला, पुरुष...

राशीभविष्य: २५ नोव्हेंबर,२०२१

मेष :- निराशा पदरी पडेल. तणाव व वाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल. प्रेमात ताणतणाव वाढेल. वृषभ :- मुलांची मदत उत्साहवर्धक राहील. व्यवसायात चांगला फायदा होण्यासाठी...
- Advertisement -

इसिस काश्मीरकडून गौतम गंभीरला धमकी

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणार्‍या गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे...

नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1921 रोजी हैदराबादमध्ये...

राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी…

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. कितीही खडतर आणि प्रतिकूल परिस्थिती...
- Advertisement -