ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

मुंबईत दहा वर्षात घर, इमारत, दरड कोसळण्याच्या ६,१८४ दुर्घटना; ४०४ नागरिकांनी गमावले प्राण

मुंबईत गेल्या २०१० ते २०२० या दहा वर्षात (२०१७ वगळून) दरड कोसळणे आणि घर, घराच्या भिंती, इमारत दुर्घटना आदीबाबत तब्बल ६ हजार १८४ दुर्घटना...

केंद्र सरकार कोणत्याही विषयावर चर्चेसाठी तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. १९ जुलै २०२१ पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी संसदीय...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल...

सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींची ३ मिनिटांची उपस्थिती, संजय राऊतांसह विरोधक नाराज

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार १९ जुलैपासून सुरु होणार असून एकूण १९ दिवस संसदेचे कामकाज चालणार आहे. संसदेच्या अधिवेशनापुर्वी संसदीय कार्यमंत्र्यांद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते...
- Advertisement -

जल्लोषात निरोप घेऊन भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी रवाना, खेळाडूंची पहिली तुकडी टोक्योत दाखल

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत, भारताचा झेंडा दिमाखात फडकवण्यासाठी उत्सुक भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी आज सकाळी टोक्योच्या नारिटा विमानतळावर पोचली. त्यानंतर हा चमू ऑलिम्पिक...

येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD

मुंबईला विकेंडला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात...

मुंबई महापालिकेकडून लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम, आशिष शेलार यांचा आरोप

मुंबईत मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे. तर भांडूप, चेंबूर, विक्रोळीमध्ये घरांवर संरक्षण भींत कोसळल्यामुळे २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची पाहणी...

राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदी सक्षम तुम्ही मुंबईची चिंता करा, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला

शिवसेने नेते संजय राऊत यांनी शिवसनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेवरुन वक्तव्य करुन केंद्र सरकारवर टीका केली होती. संजय राऊत यांनी...
- Advertisement -

शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास यांनी वादग्रस्त विधान करुन महाविकास आघाडीतील वादावर ठिणगी पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरदसहस्तामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत...

‘तीन-तीन वेळा इशारा देऊनही लोकं बाहेर निघायला तयार नाहीत’; मुंबईतील दुर्घटनेवर महापौरांची प्रतिक्रिया

मध्यरात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे रस्ते, घरं जलमय झाले आहेत, तर दुसरीकडे भिंत आणि दरड...

दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत – आदित्य ठाकरे

मुंबईत रविवारच्या पूर्वसंध्येला सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरांवर दरड कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा...

पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक, शिवसेना मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार १९ जुलैपासून सुरु होत आहे. संसदेचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचं कामकाज १९ दिवस चालणार असून १३ ऑगस्टला अधिवेशनाचा...
- Advertisement -

शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीवर राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये, संजय राऊत यांचे वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार यांची शनिवारी भेट घेतली...

ईडीची कारवाई सुरुच, अनिल देशमुखांच्या २ घरांवर पुन्हा एकदा ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रविवारी सकाळीच अनिल देशमुख यांच्या दोन घरांवर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी...

उद्यान जन्माला येण्यापूर्वीच नामकरणाचा घाट; उद्यानाची जागा पडली उजाड

गोवंडी येथील मुंबई महापालिकेच्या उद्यानाला वादग्रस्त टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, ते उद्यान अद्याप तयारही करण्यात आलेले नाही. या उद्यानाची...
- Advertisement -