ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राशीभविष्य: मंगळवार, १३ जुलै २०२१

मेष - तुमच्या कार्याला गती मिळेल. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. चर्चा सफल होईल. वृषभ - तुमची महत्वाकांक्षा वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. मिथुन - मनावरील दडपण...

मुंबई महापालिकेचा वाहतूक कोंडीवर सार्वजनिक दुचाकी धोरणाचा उतारा

मुंबईत वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेने वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मुंबईत ६० पेक्षाही जास्त उड्डाणपूल बांधले असून...

उद्योग क्षेत्रासाठी कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठीही कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा आणि मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...

डॉमिनिकामधील कोर्टानं मेहूल चोक्सीला दिला जामीन, अँटिग्वा जाण्यासही परवानगी

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योजक मेहूल चोक्सी याला डॉमनिक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मेहूल चोक्सीची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्याला न्यायालयीन...
- Advertisement -

निफाडमध्ये एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद

निफाड तालुक्यात वडाळीजवळ वनविभागाने लावलेल्या एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद झाल्याची घटना रविवारी (दि.११) रात्री घडली. हे बिबटे अंदाजे दीड ते पावणे दोन वर्षाचे...

मराठी भाषा भवनाला जवाहर भवनात जागा; राज्य सरकारचा निर्णय

बहुचर्चित मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील...

लसीचे २ डोस घेतलेल्यांना लवकरच लोकल प्रवास? दरेकरांच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी पत्राद्वारे मागणी केली...

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ५२०० पद भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यातील पोलीस दलात ३१ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये ५२०० पद भरणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. पोलीस दलात प्रलंबित असलेल्या...
- Advertisement -

Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट; ५३ मृत्यू

महाराष्ट्रात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट असल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली. रविवारी ८ हजार ५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते....

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ७०१ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईतील कोरोन परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५०० च्या आतमध्ये आली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवसात...

लोकल प्रवेश द्या, अन्यथा पाच हजार प्रवास भत्ता द्या, भाजपची मागणी

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत्या रूग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकलची सेवा पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी आज सोमवारी भाजपकडून करण्यात आली....

पटोलेंची भूमिका आघाडीला सुरुंग लावणारी – अजित पवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले असून नाना पटोले यांची...
- Advertisement -

शरद पवार यांची साखर उद्योगातील समस्यांवर बैठक, वेतनवाढ, अर्थसहाय्य विषयांवर झाली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सह्यादी अतिथिगृह येथे साखर उद्योगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती. साखर उद्योगातील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढबाबत...

डिजिटल माध्यमांसाठी आचार संहितेची आवश्यकता

भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेच्या तिसऱ्या भागाची माहिती विविध समाज माध्यम...

NEET 2021 परीक्षेची तारीख जाहीर

National Eligibility cum Entrance Test (NEET) २०२१ ची परीक्षा येत्या १२ सप्टेंबर रोजी देशात एकाचवेळी होईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...
- Advertisement -