क्राइम

क्राइम

अवघ्या १३५० रुपयांसाठी मुख्याध्यापक व शिक्षिका गजाआड

नाशिक : शहरातील सोयगाव नववसाहत भागातील जागृती माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी एक हजार तीनशे पन्नास रुपयांची...

पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासाला वेग; ईडीची मुंबईत पुन्हा छापेमारी

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या तपासाला आणखी गती दिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

प्रेयसीने कर्ज फेडले नाही म्हणून प्रियकराची आत्महत्या, कळव्यातील धक्कादायक घटना

ठाणे - प्रेमाखातर प्रेयसीला कर्ज मिळवून देणं एका प्रियकराला महागात पडलं आहे. प्रेयसीने आयत्यावेळेला कर्ज भरण्यास नकार दिल्याने प्रियकराने आत्महत्या केली आहे. कळवा येथे...

पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट, पतीला अटक

ठाणे - ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस नाईक अनिता भीमराव वाव्हळ यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यातच गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास...
- Advertisement -

वारणा नदीत आढळला अपहरण झालेल्या ‘त्या’ शासकीय कंत्राटदाराचा मृतदेह

सांगली  : सांगली जिल्ह्यातील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा मृतदहे अखेर सापडला आहे. हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह कवठेपिरान हद्दीतील वारण नदी...

मोबाइल चर्जिंग वायरने गळा आवळून पत्नीचा खून

नाशिक : वडाळागाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१५) सकाळी घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

उच्चशिक्षित मनोरुग्णाने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी

नाशिक : दिंडोरी रोडवरील व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या मनोरुग्ण तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा तरुण तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत होता. आशिष...

मुंबई पोलिसांची भरुचमध्ये धडक कारवाई; एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, सातजणांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात...
- Advertisement -

चक्क; १८ लाखांचा रस्ताच गेला चोरी

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील 18 लाख रुपयांचा रस्ता चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कुठलिही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मालेगाव अप्पर...

मुक्त विद्यापीठाने ७ हजार विद्यार्थ्यांना नक्षलग्रस्त होण्यापासून परावृत्त केल

किरण कवडे । नाशिक स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 10 पोलीस स्टेशनमध्ये आजही...

दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किंलिग सुरूच; 2 भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

शोपियांच्या छोटीपुरा परिसरात असलेल्या सफरचंदाच्या बागेत एका नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर...

विमानात सिगारेट ओढणे ‘या’ युट्यूबरला पडले महागात; एफआयआर दाखल

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची बॉटल नेण्यास मनाई आहे. धुम्रपान अर्थात सिगारेट ओढण्यासही मनाई आहे. याबाबत वारंवार प्रवाशांना सूचना विमान प्रवासापूर्वी दिल्या जातात....
- Advertisement -

बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 11 आरोपी मुक्त

गुजरातमधील गोध्रा घटनेनंतर 2002 च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी गोध्रा उप कारागृहातून सुटका करण्यात आली आहे....

धक्कादायक! औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, या...

इंदूरमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना बॉम्बस्फोट; 2 ठार, 14 जखमी

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील इंदूरमधून स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी भीषण बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी...
- Advertisement -