देश-विदेश

देश-विदेश

चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; महिलेने विरोध करताच आरोपीने दिला ट्रेनमधून धक्का

हरियाणामधील फतेहाबाद-टोहानामधील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री उशीरा रोहतक येथून आपल्या मुलासोबत टोहाना येथे जात असलेल्या एक महिलेसोबत चालत्या ट्रेनमध्ये एका पुरूषाकडून...

पाकिस्तानी नागरिकत्व लपवून महिलेने मिळवली शिक्षिकेची नोकरी; सत्य समोर येताच बडतर्फ

पाकिस्तानचे नागरिकत्व लपवून आई-मुलीला शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र, सत्य बाहेर आल्यावर त्या आई आणि मुलीवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. रामपूरमध्ये शिक्षिका म्हणून काम...

पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी फडणवीसांकडून मोदींचे कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या हस्ते भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत(INS vikrant) ही युद्धनौका दाखल झाली आहे. या सोबतच पंतप्रधान नरेंद्र...

100 रुपयांच्या पेटीएमने पकडले 4 कोटींचे दागिने लुटणारे चोर; दिल्लीतील धक्कादायक घटना

4 कोटींचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पेटीएमवरून 100 रुपये पाठवून शोध घेत, अटक केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत बुधवारी पहाटे साडेचार वाजता कुरिअर कंपनीच्या...
- Advertisement -

जर्मनीच्या लुफ्तांसा एअरलाइन्सची आज 800 विमान उड्डाणे रद्द; वेतन वाढीसाठी वैमानिकांचा संप

जर्मनीच्या(germany) लुफ्तांसा एअरलाइन्सने(lufthansa airlines) आज तेथील 800 विमान उड्डाणे रद्द केली आहेत. सुमारे 130,000 प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.  जर्मनीतील लुफ्तांसा एअरलाइन्सच्या वैमानिकांनी...

भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमध्ये कोणताही बिघड नाही; बोईंग इंडियाचे स्पष्टीकरण

अमेरिकेन सैन्य दलातील चिनूक CH-47 हेलिकॉप्टरमधील इंजिनला आग लागण्याचा धोक्यामुळे अमेरिकेत या हेलिकॉप्टरचा वापर थांबवण्यात आला. यानंतर आता भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यातील चिनूक CH-47...

आपल्यात माणुसकी उरली आहे का? बिल्किस बानो प्रकरणाबाबत शबाना आझमी संतप्त

नवी दिल्ली - बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना गुजरात सरकारने सोडून दिल्याने देशभर संताप व्यक्त केला जातोय. एका असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना गुजरात सरकारने...

‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी आता भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन

भारतीयांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टाबक्सने सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भारतीय वंशाचे...
- Advertisement -

छत्रपती शिवरायांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वज चिन्हाचे अनावरण

भारतीय नौदलाला अखेर गुलामगिरीतून मुक्तता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण केले आहे. नौदलाचे हे नवे ध्वज चिन्ह पंतप्रधान...

महासागर आणि आव्हाने अनंत मात्र भारताचे उत्तर ‘विक्रांत’ – पंतप्रधान मोदी

भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज...

गुजरातच्या अरवलीमध्ये पायी जाणाऱ्यांना कारने चिरडले; 6 जण ठार, 7 जखमी

गुजरात : गुजरातच्या अरवली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात झाला आहे. येथे एका भरधाव कारने पायी जाणाऱ्या काही भाविकांना धडक देत चिरले आहे....

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आज नौदलाच्या ताफ्यात; PM मोदींच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आता आणखी भर पडणार आहे. आज भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धानौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील...
- Advertisement -

कर्नाटकात बलात्काराच्या आरोपाखाली मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुघ शरनारू यांना बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचे आरोप आहेत....

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल १० आणि ११ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची मनसेकडून हकालपट्टी मनसेकडून पत्राद्वारे दिलगिरी...

भ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट, पीएम मोदींचं मोठं वक्तव्य

भ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट पडल्याचं मोठं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसीय केरळच्या यात्रेवर आहेत. कोची...
- Advertisement -