संपादकीय

संपादकीय

अधिवेशनातील आंदोलनं चमकोगिरीच

कांदा दरवाढीवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार याचा अंदाज यापूर्वीच अनेकांनी लावला होता. त्यानुसार या अधिवेशनात विरोधी गटातील आमदारांनी गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालून पायर्‍यांवर...

वाणी ज्ञानेश्वरांची

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसें मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ याच्या या भ्रमाचे कारण अज्ञान आहे, असा...

जागतिक नागरी संरक्षण दिन

देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने व शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षण व्यवस्था...

वस्त्या उभ्या राहतायत… सुरक्षा, सुविधांची बोंब!

अलीकडे एक मुद्दा विशेष चर्चेत येत आहे आणि तो म्हणजे आकाशाला गवसणी घालणार्‍या इमारती दिमाखात उभ्या राहत असताना त्यांच्या सुरक्षेचे काय? नव्या वस्त्यांचे काय?...
- Advertisement -

मराठीच्या डोक्यावर गुजराती बसली!

राज्य सरकारसह विविध पक्ष, सामाजिक संघटना, साहित्यिक संघटनांनी सोमवारी जागतिक मराठी राजभाषा दिन धुमधडाक्यात साजरा केला. मी मराठी, माय मराठीच्या राज्यात मुंबईच्या वेशीवरच असलेल्या...

वाणी ज्ञानेश्वरांची

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो,‘देवा, ऐका. आपण मला...

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक थोर नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी...

मराठीला अभिजात दर्जा वगैरे बोलाच्याच गप्पा!

- हेमंत भोसले पूर्वी सरकारी पातळीवर मराठी भाषा दिनाचे म्हणून काही वेगळेपणही नव्हते. कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठी भाषा दिन हे सगळेच 1 मे...
- Advertisement -

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ का साजरा केला जातो?

मराठी भाषा महाराष्ट्राची भाषा आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी ही महाराष्ट्राची भाषा बनली. सध्या मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात बोलली जाते. याचं भाषेचा...

मराठी दिनाची दणक्यात औपचारिकता!

आज मराठी राजभाषा दिन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात इतकेच नव्हे जगभरात जिथे जिथे मराठी भाषिक राहतात तिथे साजरा केला जाईल. यासाठी विविध उपक्रम...

जागतिक मराठी भाषा दिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥ २७ फेब्रुवारी हा दिवस...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे हा हेतु मनात...
- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उंबरठ्यावर!

भूकंप जसा न सांगता येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करतो, मग त्यातून सावरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. निर्सगाच्या या कोपाचे वर्णन आणि विश्लेषण...

कांद्याला नव्हे उदासीनतेला द्यावा अग्निडाग

जुन्या कांद्याची आवक अद्याप संपली नसताना बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी होत नसल्याने महिन्यापासून दरामध्ये रोज घट होत आहे....

बालवाङ्मयाचे जनक विनायक ओक

विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार, मराठीतील बालवाङ्मयाचे जनक होते. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८४० रोजी रत्नागिरीतील हेदवी या गावी झाला. इंग्रजी तीन...
- Advertisement -