फिचर्ससारांश

सारांश

भारतीय सैन्याची दुहेरी कसरत

१ जानेवारीला जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमधील ताबारेषेवर सीमा कृती पथकाने (बॅट) दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोर...

निवडणूक विधान परिषदेची खेळी मोदी-शहांची!

राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीचा तमाशा देशभर हाहा:कार माजवलेल्या करोनाच्या संकटात टळला असता तर खूप बरं झालं असतं. कुठल्याशा नियमाचा आधार घेत आपल्या...

करोनाला निरोप देण्याची वेळ!

करोना विरोधातील युद्ध सुरू झालंय. जगात हाहा:कार माजवणार्‍या या महामारीशी आपणही लढत आहोत, पण या युद्धात अनेक राष्ट्रांनी हात टेकले असले तरी भारत आणि...

एका न सुचणाऱ्या दिवशी…

कलाकार हा तसा लहरी...आणि कवी-गीतकार हा प्राणी त्यातून जरा जास्तच लहरी असतो असं मानण्याचे ते दिवस. आता जसं अर्जंट म्हटल्यावर इस्टन्ट मिळतं तसे ते...
- Advertisement -

श्रमिकांना हात द्या!

इक शहंशाह ने बनवा के हसी ताजमहल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है. असे म्हणणारा एक वर्ग आणि इक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम...

अर्धा महाराष्ट्र उपाशी!

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली... देशाला दिशा देणार्‍या महाराष्ट्राने वयाची साठी गाठली म्हणजे सहा...

उज्ज्वल उद्योग परंपरा

महाराष्ट्र वेगळे राज्य झाल्यास त्याचा विकास खुंटेल अशी आवई संयुक्त महाराष्ट्रच्या विरोधात असलेल्यांनी त्या काळात ठोकली होती. मात्र, महाराष्ट्राने ती खोटी ठरवली. औद्योगिक क्षेत्रात...

महिला सन्मानाचे दिशादर्शक राज्य

1 मे 2020 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 60 वर्षं पूर्ण झाली. भाषावार प्रांताची रचना व्हावी यासाठी करण्यात आलेल्या या राज्याच्या निर्मितीसाठी 105 वीरांनी...
- Advertisement -

जातीअंताकडून जातीयवादाकडे!

कणखर देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, देशाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असणार्‍या महाराष्ट्राने सामाजिक बदलांचा समृद्ध वस्तुपाठ ठेवलाय. बाळशास्त्री जांभेकर,...

चळवळीनंतरचा मराठी चित्रपट

मागील साठ वर्षात मराठी चित्रपटसृष्टी कमालीची बदलत गेली.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मुंबई महाराष्ट्राचा भाग बनली. हा लढा ज्या शेतकरी आणि कामगारांनी लढला त्यांच्या दैनंदिन जगण्याचे...

आरोग्यसेवेची शासकीय उपेक्षा

1 मे 2020 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन तब्बल 60 वर्षं झाली. या 60 वर्षात महाराष्ट्राला लाभलेल्या उत्कृष्ट नेतृत्त्वामुळे राज्याने देशातच नव्हे तर...

रचनावादी शिक्षणावर भर

महाराष्ट्र 60 वर्षांचा झाला. वाढत्या वयासोबत महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बदल झपाट्याने घडत असल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. यात प्रामुख्याने शैक्षणिक बदल हे प्रत्येकाच्या...
- Advertisement -

ऋषी…

तो विशी-पंचविशीतला ऋषी कपूर. नौजवान गडी. कपूर खानदानातलं गोरंगोमटं रूप ल्यायलेला. छान चिकणाचोपडा. चारचौघात कसला, चार हजारांत उठून दिसणारा. राजसाहेबांनी आपल्या या मुलासाठी सिनेमा...

आधुनिक शेतीचा थक्क करणारा प्रवास

भाषावार प्रांतरचनेनुसार तत्कालीन मुंबई राज्यातील प्रदेशातील काही भाग गुजरात म्हणून निर्माण झाला, मराठी भाषक प्रदेशाला विदर्भ आणि मराठवाडा हे दोन मराठी बहुल भाग जोडले...

महाराष्ट्राचे खेळात पाऊल पडते मागे!

महाराष्ट्राचे खेळांबरोबरचे नाते खूप जुने आहे. म्हणजे 1960 मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून त्याची स्थापना होण्याआधीपासून. येथेच सर्वप्रथम ऑलिंपिक समितीच स्थापना झाली, पहिली मॅरेथॉन स्पर्धाही...
- Advertisement -