नागपूर

Maharashtra Politics : नवनीत राणांचा भाजपात प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले…

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या कधीही जाहीर होऊ शकतात. भाजपाने देखील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार अद्यापही निश्चित...

Nana Patole : ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड, नाना पटोलेंचे टीकास्त्र

मुंबई : मुंबई ते नागपूर या 700 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. 12...

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’वर पडला भलामोठा खड्डा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनला मृत्यूचा सापळा

नागपूर - नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग सुरुवातीपासून अपघातांच्या मालिकेने कुप्रसिद्ध झाला. अवघ्या 14 महिन्यात महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गावर मोठा खड्डा पडला...

Vijay Wadettiwar : राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांनी फडणवीसांना धरले धारेवर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 293 अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला. यामधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि...
- Advertisement -

PM Narendra Modi : काँग्रेसच्या काळात विदर्भ-मराठवाड्याचा निधी मधेच लुटला जात होता- मोदी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असून, यावेळी उपस्थितांना संबोधित...

Ajit Pawar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय- अजित पवार

यवतमाळ : जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जात आहे. यासोबतच डोरली येथे...

Bhavana Gawali : मोदी येणार, त्यात मला इंटरेस्ट…; यवतमाळ दौऱ्यानिमित्त भावना गवळींचं वक्तव्य

यवतमाळ : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचा मतदारसंघ असलेल्या वाशिम-यवतमाळ दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असून, मोदींच्या दौऱ्याआधी भावना गवळी यांनी एक...

Save the Tiger Campaign : मिस वर्ल्डच्या टीमचा ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा, 1 ते 3 मार्चदरम्यान आयोजन

मुंबई : जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे 01 मार्च ते 03 मार्च या कालावधीत ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे औचित्य...
- Advertisement -

Nagpur Crime : फोटोग्राफरची गोळ्या झाडून हत्या; नागपुरात नेमकं चाललंय तरी काय?

नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबारीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. कल्याण, मुंबईतील गोळीबारीच्या घटनांनी राज्याचे लक्ष वेधलेले असतानाच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस...

Congress : भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात, योग्य वेळी हातोडा मारू, नाना पटोले यांचा दावा

मुंबई : भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरू असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (23 फेब्रुवारी)...

Rajendra Patni Passed Away: आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन; फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज 23 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा...

Maharashtra Politics : “माझा टिश्यू पेपर म्हणून वापर”, ‘या’ महिला प्रवक्त्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून अनेकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तेव्हापासून ठाकरे गटाला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. अनेक ज्येष्ठ नेते...
- Advertisement -

Chandrapur Crime : पोटचा गोळाच ठरला वैरी; कुऱ्हाडीच्या एका घावात आईचा गेला जीव

चंद्रपूर : राज्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. असे असतानाच कौटुंबिक वादाचे प्रकरणेही त्याच गतीने वाढत आहेत. काल सांगली जिल्ह्यात प्रॉपर्टीच्या वादातून...

Nagpur Crime : आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या, तपासातून धक्कादायक कारण उघडकीस

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे असून देखील त्यांच्याच जिल्ह्यात गुन्हेगारांवर कोणाचाही वचक...

Jitendra Awhad : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? बुलढाण्यातील विषबाधा प्रकरणावरुन आव्हाड आक्रमक

मुंबई : एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात भगर आणि आमटी खाल्ल्याने 500 लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार...
- Advertisement -