नाशिक

सिन्नर तालुक्यातील गुळवंच, देशवंडीत लम्पीचा शिरकाव

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांगरी आणि दुसंगवाडी या गावांपाठोपात आता गुळवंज व देशवंडीत लम्पी आजाराने शिरकाव केला आहे. पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेत...

पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात बिबट्याचे दर्शन

नाशिक : पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात सोमवारी (दि. १२) सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील पर्यटकांसह सुरक्षा रक्षकांमध्ये भीती पसरली. यासंदर्भात, वन विभाग व पोलिसांना...

बाजार समिती निवडणूक : लासलगाव, पिंपळगाव ब. मतदारांची नावे संकलन सुरु

नाशिक : निफाड महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समीसमित्यांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या...

सांगलीची पुनरावृत्ती नाशिकमध्येही! मुलं चोरणारी टोळी समजून दोन ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण

नाशिक : पालघरमधील साधूंच्या हत्याकांडानंतर सांगलीतही या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. सांगलीत जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक...
- Advertisement -

महिंद्रा शहरात साकारणार लॉजिस्टिक पार्क

नाशिक : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडतर्फे नाशिकमध्ये तब्बल पाच लाख चौरस फुटांचे लॉजिस्टिक पार्क साकारण्यात येणार आहे. त्र्यंबकरोडवरील वासाळी गावाजवळ पहिल्या महिंद्रा लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन...

नाशिक-पुणे ‘महारेल’च्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पुणे-नाशिक रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ...

अंबड एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती करा; स्थांनिकांची स्वाक्षरी मोहीम

नवीन नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे शिवारातील दत्तनगर, दातीर मळा परिसरात २० ते २५ जणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांनी हातात लाकडी दांडके, हत्यारे...

बच्चू कडू सत्तेत, तरी नाशकात प्रहार संघटनेवर आंदोलनाची वेळ

नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार विनंती करुनही दाद मिळत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी (दि.13) जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर निषेध आंदोलन केले....
- Advertisement -

अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारावर गदा; जिल्हाधिकार्‍यांनी का उचलले हे पाऊल?

नाशिक : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सतत चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा या कार्यालयातील गौण खनिज विभागाचा कारभार चर्चेत आला आहे. त्यामुळेच की काय...

शाळांचे आज फेरसर्वेक्षण

नाशिक । जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळांच्या सर्वेक्षणात चुक झाल्याचे मान्य करत प्रशासनाने आता फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक...

अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

नाशिक । जिल्ह्यात सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी गेल्या 46 वर्षांपासून कार्यरत असताना त्यांना राज्य शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळालेला नाही. त्याविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी...

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार “धुमाळ पॉइंट”

शरीरसौंदर्यात नाकाचे जे स्थान असते ते नगररचनेत सुंदर कारंजे, उद्याने, प्रशस्त रस्ते व चौक यांचे असते. नाशिकमध्ये धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योगधंदे इत्यादी सर्वच...
- Advertisement -

सिव्हिल सर्जनचे अजब उत्तर, “उपकरणे नव्हे डॉक्टरच फॉल्टी”

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे सदोष नसून, ती वापरणार्‍या डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने हाताळत तुटले असल्याचे अजब उत्तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात...

सिव्हिल : ऑपरेशनच्या साधनाविना रुग्णाची दोन महिने प्रतीक्षा

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याचे सांगत धुळ्याच्या रुग्णास सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल दोन महिने रुग्णालयातच वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे बीडमधील...

ऐन पावसाळ्यात पालिकेवर हंडा मोर्चा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण काठोकाठ भरलेले असताना ऐन पावसाळ्यात सातपूर परिसरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी भाजपचे माजी सभागृह...
- Advertisement -