नाशिक

विशेष : नाशिकचे सांस्कृतिक वैभव अवघ्या ३ रंगमंदिरांमध्ये बंदिस्त

सुशांत किर्वे । नाशिक चित्रपट, सिरियल्स आणि नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या नाशिकमध्येच हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मींची गळचेपी होत असल्याचे चित्र आहे. या रंगकर्मींना नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी...

उत्तुंग कर्तृत्वाच्या माणसांची गल्ली “दिल्ली दरवाजा”

जुन्या काळी जेव्हा वाहतूक साधने नव्हती तेव्हा नाशिक व पंचवटी यांना जोडणारा मुख्य रस्ता मुंबई-आग्रा मार्गावरुन जात होता. दिल्लीकडे जाणारा रस्ता येथे मोगल सरदाराने...

मविप्रला कोपरगावच्या बाह्यशक्तींपासून वाचवा : बनकर

नाशिक : कर्मवीरांसह समाजधुरिणांनी अडचणींच्या काळात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची मजबूत पायाभरणी केली. मात्र, आता कोपरगावच्या धर्तीवर कुटुंब केंद्रीत व्यक्तींकडून संस्थेचा कारभार...

…तर माघार घेऊन, नीलिमा पवारांचा प्रचार करेन : माणिकराव कोकाटे

नाशिक : गंगापूर रोड येथील वाघ गुरुजी शाळेशेजारील जागा आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बळकावल्याचा आरोप प्रगती पॅनलच्या प्रमुख नीलिमा पवार यांनी केल्यानंतर आमदार...
- Advertisement -

नाशिक-मुंबई हायवे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या : भुजबळ

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मुंबई-नाशिक प्रवासासाठी लागणारा वेळ हा आता थेट पाच-सहा तासांवर जाऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड...

नमामि गोदा, आयटी पार्क प्रकल्पाला गती द्या : खासदार गोडसे

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, शहरात आयटी पार्क प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, तसेच शहरातील रिंगरोड, प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी तातडीने अंमलजावणी...

भद्रकालीत दगडफेक; तणावपूर्ण शांतता

नाशिक : मुलांच्या भांडणातून दोन गटात वाद झाल्याची घटना रविवारी (दि.२१) भद्रकालीतील गंजमाळ पोलीस चौकी परिसरात घडली. या घटनेत काही तरुण जखमी झाले असून,...

पांडवलेणीवरुण ३वर्षीय चिमूरडी आणि पिता कोसळले

नाशिक : पांडवलेणी पाहण्यासाठी आलेले मुंबईचे पर्यटक लेणी बघताना तीन वर्षांच्या मुलीसह पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. नाशिक क्लाइंबर्स अ‍ॅण्ड रेस्क्यू टीमने...
- Advertisement -

गणेशोत्सवासाठी पोलीस ‘ इन अ‍ॅक्शन मोड’

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले असल्याने गणेशमंडळांची संख्या वाढणार आहे. शिवाय, रायगड येथे बेवारस बोटीत शस्त्रसाठा...

शिवस्तुती नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

नाशिक : देहावसान नृत्य, शिवस्तुतीवर नृत्यांगनांनी धरलेला ठेका, त्यातून होणारा नृत्याविष्कार शास्त्रीय नृत्यरसिकांनी अनुभवला. निमित्त होते, कीर्ती कला मंदिर आयोजित 29 व्या पंडित गोपीकृष्ण...

टीईटी घोटाळ्यातील 39 बोगस शिक्षकांचे वेतन बंद

मालेगाव : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात जिल्ह्यातील 39 शिक्षक आढळले असून त्यांचे वेतन तातडीने बंद करण्यात आले आहे. पवित्र समजल्या जाणार्‍या शिक्षण...

अंबड लिंकरोड वरील ‘त्या’ भंगार गोदमाला पुन्हा आग

नवीन नाशिक: अंबड लिंक रोड परिसरातील आझाद नगर येथील एका प्लास्टिक भंगार गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले...
- Advertisement -

आमची पोर विदेशात; बहुजनांच्या पोरांनो दहीहंडी साजरी करून परंपरा जपा : भुजबळ

नाशिक : गोविंदांना सरकारी नोकरी, असं सांगणाऱ्या आम्हा लोकांची पोरं कॉन्व्हेंटमध्ये, लंडनमध्ये असतात. बहुजनांच्या पोरांनी दहीहंडी, गणेशोत्सव सोबत इतर सणउत्सव साजरे करून धर्म, संस्कृती,...

गणेशोत्सव करमुक्त झाला, निर्बंधमुक्त होऊन ‘डिजे’ वाजणार ?

नाशिक : सणउत्सव निर्बंधमुक्त, करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी नाशिक महानगरपालिकेने केली आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांना आकारण्यात येणारी सर्व...

नात्यांमध्ये गुंफलेल्या मविप्र निवडणुकीत ‘क्रॉस वोटिंग’ ?

किरण कवडे । नाशिक राज्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत पुढील पाच वर्षांचा कारभार कुणाच्या हाती सोपवला जाईल, याचा निकाल येत्या 29...
- Advertisement -