महाराष्ट्र

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

नाशिक

Nashik news, Nashik latest news, Nashik Breaking News, headlines,Nashik online,Nashik City News, Nashik live Updates, online news in Nashik, Nashik Marathi news, current Nashik news in marathi,daily nashik news,Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, Nandurbar News, Ahmednagar News online, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज, नंदुरबार बातमी, धुळे बातमी,अहमदनगर लाईव्ह बातम्या,ऑनलाईन बातम्या,उत्तर महाराष्ट्र बातम्या

December Holiday List: अवघे 6 दिवस बाकी, बँकेची कामं लवकर उरका, डिसेंबरमध्ये 13 दिवस बँका बंद

नवी दिल्ली: RBI ने डिसेंबर महिन्यासाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार आणि शहरांनुसार बँकांना वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. विशेषतः संबंधित राज्यातील सण...

उसाच्या ट्रॅक्टरची डिझेल टँकरला धडक, लातूरमध्ये सात वाहनं जळून खाक

लातूर - लातूरमध्ये तब्बल सात वाहनं जळून खाक झाली आहेत. लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला उसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग...

विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती

पुणे - मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या १९ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या...

केंद्राच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा खरा चेहरा समोर, नितेश राणेंची टीका

सिंधुदुर्ग (तेजस्वी काळसेकर) : एका बाजूला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची बदनामी करायची, प्रकल्प पळवतात म्हणून बोंब मारायची आणि केंद्राचे जे प्रकल्प आले आहेत...
- Advertisement -

चिमुरड्या साईवर बेतला जीवघेणा प्रसंग

डोंबिवली । जिन्यावरून कोसळल्याने एका पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने उपचाराचा खर्च पेलवत नव्हता. मात्र मुलाचे आजारपण...

Live Update : FIFA विश्वचषकामधील ग्रुप Eच्या जपानने 2-1 ने केले जर्मनीला पराभूत

FIFA विश्वचषकामधील ग्रुप Eच्या जपानने 2-1 ने केले जर्मनीला पराभूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीच्या साईबाबा चरणी लीन महाराष्ट्रातील एकही बाहेर जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा दावा जतमधील गावांचा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावी भविष्य जाणल्याची चर्चा अन् अंनिसची नाराजी

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येते. तसेच साईदर्शनानंतर ते...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांमुळे भारत…’; राज्यपाल कोश्यारींकडून महाराजांबद्दल कौतुकोद्गार

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती...
- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले…

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांची राज्यातील महाविकास आघाडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

शेतकऱ्यांवर जलसमाधीची वेळ आणू नका; अजित पवार यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दल शेतकर्‍यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांवर जलसमाधी घेण्याची वेळ आणू नये, असा इशारा विधानसभेतील विरोधी...

शहरातील नागरिकांच्या पोटात विषारी दूध ?

मुरबाड । जनावरांच्या क्षमतेपेक्षा अधिक दूध मिळविण्याच्या लालसेपोटी बहुतांश दूध उत्पादक आपल्या दुधाळ गाई-म्हशींना सरकारी निर्बंध असतानाही सर्रास ऑक्सिटोसीन इंजेक्शन देत असल्याचे उघड होत...

भिवंडीत पकडला एक कोटी 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ

ठाणे । गुटखा किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या विक्री करण्याबरोबर त्याचा साठा करण्यास बंदी असताना, त्याची बेकायदेशीररित्या ठाणे आणि मुंबईत विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या ट्रकवर ठाणे...
- Advertisement -

विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ प्रकरणी भावना गवळी आक्रमक

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना...

BMC Election 2023 : आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक 2023च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. अनेक पक्षांचे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. तसेच, जनतेची...

श्रद्धाच्या पत्राची महाराष्ट्र पोलीसांनी दखल का घेतली नाही?, आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : श्रद्धा वालकर खून प्रकरणात दोन वर्षांपूर्वीचे एक पत्र समोर आले आहे. हे पत्र श्रद्धाने वसई पोलिसांना दिले होते आणि आपल्या जीवाला धोका...
- Advertisement -