महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, भुजबळ यांचा भाजपला इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या वाकयुद्धात आता राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न वितरण मंत्री छगन भुजबळ यांनी उडी...

प्रशांत किशोर आणि शरद पवार बैठक संपली, दोघांमध्ये तीन तास खलबतं

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. बैठकीतील तपशीलाबाबत राजकीय...

संभाजीराजेंनी मराठा मोर्चाबाबत चालढकल केल्यास राज्य सरकारला पळवाट मिळेल – चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या १६ जूनला कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तसेच ३६ जिल्ह्यांत मराठा मुक मोर्चा काढण्यात येणार...

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक वाग्युद्ध अद्याप सुरूच आहे. वाघाशी मैत्री करायला तयार आहोत वरून सुरू...
- Advertisement -

तुमच्या भेटीची वाट पाहतोय, वाढदिवस साजरा करणं पटत नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील काही जिल्ह्यातही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी आपले वाढदिवस साजरे न करता...

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगड मारू नये; परमबीरांची महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका SC ने फेटाळली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. महाराष्ट्र सरकार ज्या चौकशा करत आहे, त्या महाराष्ट्र बाहेरील यंत्रणांनी कराव्यात अशी...

पुण्यात निर्बंध शिथिल, मॉलसह दुकानं ७ वाजेपर्यंत राहणार सुरु, अजित पवार यांची घोषणा

राज्यात पाच टप्प्यात कोरोनारोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आता ५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे पुण्यातील निर्बंध...

मानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी – अजित पवार

आषाढी वारी पालखीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. आषाढी वारीसाठी आग्रही मागणी होती. यानंतर काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्वमानाच्या...
- Advertisement -

‘माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम’; पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामावर अजितदादा भडकले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात आला. पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामावरुन अजित पवार चांगलेच भडकले....

प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात पण चर्चांना उधाण

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या...

Corona Mutant: धक्कादायक! पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे १०८ म्युटंट!

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही कायम आहे. आतापर्यंत देश-विदेशात कचऱ्यात, गटारात कोरोनाचे प्रकार आढळल्याचे समोर आले आहे. हैदराबाद, मुंबईतील धारावी आणि अलीकडे लखनऊमध्ये हे...

अमावस्येला झाला कांदा लिलाव, ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच

आशिया खंडात अग्रेसर कांदा बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात प्रथमच 75 वर्षांच्या इतिहासात अमावस्येच्या दिवशी कांदा लिलाव झाले....
- Advertisement -

अकाउण्ट सांभाळा, बनावट ‘गूगल पे’, ‘फोन पे’द्वारे यूजर्सची लूट

देशभर लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन खरेदीसाठी गूगल पे व फोन पे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मात्र, गूगल पे, पेटीएम,...

पोलिसांच्या घरांसाठी विशेष धोरण – दोन लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट

राज्यतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी म्हणून नगरविकास विभागाच्यावतीने विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती नगरविकास मंत्री...

आता समाज नव्हे आमदार, खासदारच बोलतील

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असे...
- Advertisement -