मुंबई

मुंबई

मुस्लीम समाजाला आरक्षण देणे अशक्य

मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक तसेच नोकर्‍यांमध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशक्य आहे, असे सांगत मुस्लिम आरक्षणाची विरोधकांची मागणी शुक्रवारी राज्य सरकारने फेटाळून लावली. धर्माच्या आधारावर...

कृषीमंत्र्यांच्या बहिणीचे सरकारविरोधात उपोषण

1 नोव्हेंबर 2005 नंतर शासनाचे 100 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी १८...

सैन्य दलात भरती व्हायचेय!

प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असते आणि प्रत्येकजण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ते पूर्ण करताना यश-अपयश हे येतच असते. कुणाला शिक्षक, कुणाला डॉक्टर,...

केडीएमसीची ‘ही’ रूग्णालये शासनाकडे हस्तांतरीत होणार!

जनतेला अद्यावत आरोग्य सुविधा मिळाव्यात. यासाठी शासनाने पालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये आपल्या ताब्यात घ्यावीत, असे कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मागणीला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला....
- Advertisement -

लॅपटॉप चोरी करुन बॅग परत करणार्‍या रिक्षाचालकास अटक

रिक्षात प्रवाशाने विसरलेल्या बॅगेतील लॅपटॉप चोरी करुन कपडे असलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाचा चांगलाच अंगाशी आला. लॅपटॉप चोरीप्रकरणी अखेर...

दुर्मिळ हृदयरोगातून वाचला ११ वर्षीय मुलाचा जीव

नांदेडच्या एका ११ वर्षीय मुलाचे आयुष्य हृदयाच्या दुर्मिळ आजारामुळे अगदी थांबून गेले होते. या मुलाला 'सुप्रोवल्वर ऑर्टिक स्टेनोसिस' हा दुर्मिळ हृदयाचा आजार झाला होता. संदेशला...

पैशांच्या अपहार प्रकरणी विदेशी नागरिकांना अटक

बोगस कार्डद्वारे बँक खात्यातून पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी दोन विदेशी नागरिकांना खार पोलिसांनी अटक केली. पॅथ्यू जॉर्ज जीजी आणि हेडल्कू लोकी लोकट ऊर्फ...

बेस्टच्या भाडे कपातीच्या प्रस्तावाला रेड सिग्नल

बेस्टची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या भाडे कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या बेस्ट समीतीच्या सभेमध्ये बेस्ट समिती सदस्यांनी...
- Advertisement -

नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ; मंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली

पाणी, स्वच्छता, पोषणमुल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब...

माझगाव डॉकमध्ये जहाजाला आग; एकाचा मृत्यू

माझगाव डॉकयार्डमध्ये जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. डॉकयार्डमधील निर्माणाधीन आयएनएस विशाखापट्टणम या जहाजाला आग लागली आहे. ही घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली...

उल्हासनगरमधील ‘मंदार’ इमारत पाडण्यास सुरवात

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील २१४ धोकादायक तर ४१ इमारती अतिधोकादायक असल्याची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशान्वये प्रभाग...

आयुक्त म्हणतात चुकीचेच काम; तरीही महासभेची ‘त्या’ अभियंत्यांना क्लीनचीट?

डोंबिवली पश्चिम प्रभाग क्र. ७३ मध्ये पेव्हर ब्लॉक घोटाळा प्रकरणी आरोप असलेल्या अभियंत्यांना नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत क्लीनचीट देण्यात आली. विशेष म्हणजे या...
- Advertisement -

ठाणे पालिका रुग्णालयाचा निष्काळजीपणा; जमिनीवर पडून अर्भकाचा मृत्यू

ठाण्यातील आरोग्य केंद्रातील कर्माचारी किती निष्काळजीपणे काम करत आहेत याचा ठसठशीत पुरावा समोर आला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या अंतर्गत बाळकुम प्रसुतीगृहात गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष...

जास्तीत जास्त आमदार निवडून आणा – उद्धव ठाकरे

१९ जूनला शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. 'बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद,...

ठाणेकरांसाठी ‘आपला दवाखाना’; ठामपा उभारणार 50 आरोग्य केंद्र

ठाणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज ‘आपला दवाखाना’ योजनेला प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाने आपला दवाखाना योजना विरोधी पक्षाला...
- Advertisement -