मुंबई

मुंबई

बेस्टच्या ‘या’ चार आगारातील हजारो प्रवाशांची परवड, खासगी वाहनांवर भिस्त

मुंबई - बेस्टच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील बसगाड्यांना एकापाठोपाठ एक आगी लागण्याच्या तीन घटना एकाच महिन्यात घडल्याने बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा...

नवजात बाळाचे शरीर निळे पडले, श्वासही अनियमित; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर…

मुंबई - मुंबई महापालिकेची रुग्णालये व तेथील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे एखाद्या गंभीर आजारपणात, दुर्घटनेत मृत्यूच्या दारात गेलेल्या रुग्णाला, व्यक्तीला तज्ज्ञ डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून जीवदान...

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझान खानची जामिनासाठी वसई कोर्टात धाव

वसईः तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या शिझान खानने जामीनासाठी वसई कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. त्यानंतर...

Video : कोर्टात वाद, बाहेर मात्र मित्राला साद, अनिल परब आणि शेवाळेंमध्ये रंगल्या गप्पा

सर्वोच्च न्यायालयात सध्या सत्तासंघर्षावरून सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या प्रतिष्ठेलाच आव्हान देणारा हा खटला असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले...
- Advertisement -

पवन खेरांच्या अटकेनंतर राऊतांची भाजपावर टीका; म्हणाले, ‘हा नियम फक्त विरोधकांसाठीच…’

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केली. यानंतर भाजपाकडून पवन खेडा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर...

फडणवीसांशी आजही चांगले संबंध; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वी जोरदार धक्का देण्यात आला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे ठाकते...

दादर नव्हे तर ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे....

“५६ इंचांची छाती काय ते…”; ठाकरे गटाकडून भाजपवर घणाघात

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर सध्या पाकिस्तानात दिलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. पण जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य...
- Advertisement -

ट्रोल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले….

पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू केले. ही परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी...

म्हाडा, महापालिकेला हायकोर्टाचा दणका; विकासकाला परत मिळणार पाच कोटी

मुंबईः पुनर्विकासासाठी परवानग्या न मिळाल्याने विकासकाने पुनर्विकासाला नकार दिला. त्यामुळे त्याने म्हाडा व पालिकेकडे जमा केलेली रक्कम परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत....

पवारांना कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको, कारण.., बावनकुळेंचा मोठा खुलासा

पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील गौप्यस्फोट बाहेर येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी...

निवडणूक आयोगानं बाजार मांडून ठेवलाय, खासदार अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली...
- Advertisement -

जिंदाल पॉलिमर जळीतकांड प्रकरणी व्यवस्थापनातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दौऱ्यानंतर इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर जळीतकांड प्रकरणातील तिघांच्या मृत्यू व जखमींप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा...

मुंबईत श्वसन विकारांमध्ये वाढ; लहान मुले, गर्भवतींसह ‘या’ रुग्णांना सर्वाधिक धोका

Air Pollution in Mumbai | मुंबई - मुंबई व जवळच्या शहरांमध्ये म्हणजेच नवी मुंबई व ठाणे येथील वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) हवेची गुणवत्ता ढासळली...

बेस्टच्या ताफ्यातील ४०० सीएनजी बसच्या सेवा तात्पुरत्या बंद

बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना आगी लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. गेल्या एका महिन्यात भाडे तत्त्वावरील बस गाड्यांना आग लागल्याच्या लागोपाठ घटना घडल्या आहेत. त्यामुळे...
- Advertisement -