BREAKING

वाणी ज्ञानेश्वरांची

अहा कटकटा हें वोखटें । इयें मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ अरे अरे, अंगावर काटा येतो! ज्या मृत्युलोकाचा व्यवहार अगदी उलटा असून वाईट आहे म्हणून किती सांगावे! अर्जुना अशा मृत्युलोकात तू अकल्पित जन्म पावला...

थोर कृषिशास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर

श्रीपाद अच्युत दाभोळकर उर्फ मुकुंद दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन. श्रीपाद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ, कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे...

भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

शिवसेनेच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत भाजपने आधीच कोंडी केली असतानाच नाशिक, ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही यशस्वी ठरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अशा प्रकारे कोंडीत पकडले जात असल्याने येत्या काही महिन्यातच...

राशीभविष्य : मंगळवार ३० एप्रिल २०२४

मेष - दूरदृष्टिकोन उपयोगी पडेल. दुसर्‍यांच्या डावपेचांचा अंदाज येईल. भावनेत अडकू नका. धंद्यात वाढ होईल. वृषभ - विरोध पत्करून कामात मग्न व्हावे लागेल. जिद्द सोडू नका. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन - प्रकृती अस्थिर राहील. बाहेरचे खाणे टाळा. दुसर्‍यांच्या...
- Advertisement -

Raigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

दिनेश सुतार : आपलं महानगर वृत्तसेवा माथेरान : रायगड जिल्ह्यातील माथेरान हे हिलस्टेशन महाराष्ट्रासह देशात पर्य़टकांच्या आवडीचे ठिकाण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी माथेरानचा थंडावा अनुभवला आहे. विशेष...

Mumbai Crime : क्षुल्लक कारणावरून मुंबईत तरुणाची हत्या, पाच जणांना अटक

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतही गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून क्षुल्लक कारणांवरून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. मुंबईतील मुलुंड...

Mumbai Crime : 60 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सुमारे 60 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुबोध बन्सीलाल जाजू, सिद्धार्थ बन्सीलाल जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर एका महिलेसह खासगी बँकेची...

पृथ्वीवरील नरकात गुदमरून मरणारी माणसे!

सफाई कामगार ही अशिक्षित, मैला काढून काढून भेगाळलेल्या हातावर पोट असलेली निरुपद्रवी जमात असते. त्यांना घटनात्मक हक्क अधिकारांबाबत काहीच माहिती नसते. संविधान, कायदे, आर्थिक उत्पन्नाचा निर्देशांक, शेअर बाजार, दर माणसाचे सरासरी उत्पन्न, महागाई, मंदिर-मशीद वाद, जातीय, आर्थिक नीती, जातीय,...
- Advertisement -