पालघर

पालघर

पालघरच्या सुहास संखेंसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

वसईः पालघऱ जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर परिसरात जमीन विकत घेण्यासाठी तसेच डहाणूतील अदानी प्रकल्पात कोळसा उचलण्याच्या कामात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष...

गलिच्छपणा ! आदर्श रेल्वे स्थानकाच्या शौचालयाची दुरवस्था

सफाळे: आदर्श रेल्वे स्थानकाचा बहुमान मिळून प्रवाशांकरिता स्थानकातील मूलभूत सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाची सुधारणा करण्यात आली होती. मात्र...

गणेशोत्सवाआधी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे दर निश्चित करा

वसईः गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार्‍या प्रवाशांची दरवर्षी होणारी लूट थांबवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठीचे दर आधीच निश्चित करावेत, अशा मागणी वसई भाजपचे पदाधिकारी तसनीफ नूर शेख...

आधी आधार,नंतर धर्मपरिवर्तनासाठी दबाव,नंतर शोषण

भाईंदर :- मीरारोडमध्ये एका कुटुंबाने दत्तक घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. धर्मपरिवर्तनासाठी देखील दबाव टाकत असल्याचा आरोप या...
- Advertisement -

शौचालयात नोकरी मिळाली,केले भलतेच धंदे सुरू

भाईंदर :गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात गुटखा विक्रीला आळा प्रयत्न केले जात आहेत.परंतु,हे गुटखामाफिया कोणती ना कोणती क्लुप्ती शोधून काढत आपला अवैध धंदा चालू ठेवण्याचा...

बोईसरकरांचा प्रश्न सुटणार केव्हा?

बोईसर: बोईसर व तारापूर औद्योगिक परिसरात मागील २५ वर्षांपासून निर्माण झालेली घनकचरा विल्हेवाटीची समस्या अजून ही कायम आहे. अडीच लाख लोकसंख्येचा रोजचा जमा होणारा...

वसई-सावंतवाडी दैनंदिन रेल्वे सुरू करा

वसईः विविध व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने कोकणस्थित बहुतांश लोक वसईत राहत आहेत. अनेकदा त्यांना आपल्या मूळगावी प्रवास करावा लागतो. मात्र वसई-सावंतवाडी यादरम्यान सद्यस्थितीत एकही रेल्वेगाडी...

ग्रामपंचायत कार्यालयाच्या खोदकामासाठी बालकामगार

पालघरः बालमजुरीविरोधात कायदा कडक करूनही देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यात बालमजुरीच्या घटना घडताना दिसत आहेत.कारण पालघर तालुक्यातील नगावे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून...
- Advertisement -

जिल्ह्यात पावसाची सर ओसरणार

डहाणू: भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात 17 ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला...

एक दिवसाचा कार्यक्रम केला,मैदानाचाच खेळ झाला

जव्हारः जव्हार येथे  जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमासाठी जव्हारमधील एकमेव भारतरत्न राजीव गांधी मैदानाची वाताहात करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी समाजातीला होतकरु क्रीडांपटूंमध्ये नाराजीचा सूर...

आता पाण्याखाली देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स

भाईंदर :- पर्यावरणीय व वातावरणीय बदलांमुळे मच्छीमारांना हंगाम सुरू झाल्यानंतरही मच्छीमारांना त्यांच्या जाळ्यात मासे सापडत नाहीत. माश्यांचे प्रजनन व वाढ होत नाही.तसेच गुजरातमधील दिव...

महापालिकेच्या आरोग्य विभागात शिस्तीचा अभाव

वसईः वसई -विरार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनात "शिस्तीचा" अभाव आढळतो. महापालिकेचे डॉक्टर वेळेचे बंधन पाळत नाहीत. स्वतःच्या खासगी ओपीडीकडेच त्यांचे अधिक लक्ष असल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष...
- Advertisement -

चिमाजी अप्पा स्मारक परिसरात अनधिकृत बांधकामे?

भाईंदरः भाईंदर पश्चिमेकडील उत्तन चौक येथील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ला आणि आसपासच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार किल्ला जतन समितीने महाराष्ट्र सागरी...

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वर्तक कॉलेजचा झेंडा

वसईः मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत वसईच्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजने सर्वाधिक २२ पारितोषिके पटकावत युवा महोत्सवातील आपला दबदबा कायम ठेवला. पालघर...

धक्कादायक: जावेचा गर्भपात करण्यासाठी केला जादूटोणा

विरार येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवण्यासाठी जादूटोणा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांत या विरोधात...
- Advertisement -