पालघर

पालघर

पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण

वसईः वसई रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नालासोपारा शहरात पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची आणि त्याला...

वसईहून भाईंदर, विरारहून सफाळे रो-रो सेवा

वसईः वसई आणि विरार या शहरातील महत्वाच्या दोन भागांमध्ये लवकरच रोल ऑफ रोल ऑन अर्थात रो-रो सेवा सुरु केली जाणार आहे. वसई किल्ला ते...

पापलेटला ’राज्य मासा’चा दर्जा देण्यात यावा

पालघर: सिल्व्हर पॉम्पलेटला अर्थात पापलेट माशाची उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने महाराष्ट्र राज्याचा ’राज्य मासा’ म्हणून घोषित करण्याची मागणी सातपाटीमधील दोन मच्छीमार सहकारी संस्थांनी...

नोकर भरती परीक्षा शुल्क राज्य सरकारने कमी करावे

जव्हार: जिल्ह्यातील ग्रामीण तथा अतिदुर्गम भागात शिक्षणाचे प्रमाण आता बर्‍यापैकी वाढले आहे. त्यामुळे येथील युवा वर्ग निरनिराळ्या प्रकारचे शिक्षण, प्रशिक्षण घेऊन आपले भवितव्य घडविण्यासाठी...
- Advertisement -

मीरा -भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळांना मोफत मंडप परवानगी

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता मोफत परवानग्या देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच मंडपासाठी लागणार्‍या...

खड्डे, मॅनहोल्सवरुन मुंबई उच्च न्यायालय संतप्त; आयुक्तांना झापले, दिले महत्त्वाचे आदेश

Bombay Highcourt : स्वप्न नगरी म्हणून ओळख असलेले मुंबई शहर हे आता खड्ड्यांचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. पावसाळ्यामध्ये तर मुंबईत रस्त्यात खड्डे...

पोलिसानेच केले अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

नालासोपारा : पोलीस प्रशिक्षण क्लास चालवणाऱ्या पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून या...

जिल्ह्यात पुढील काही दिवस रखरखीचे

पालघर: १० ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार संपूर्ण कोकणासह पालघर जिल्ह्यात पुढील आठवड्यात (११-१७ ऑगस्ट) हलक्या ते मध्यम...
- Advertisement -

पालघर जिल्हयात कृषी विद्यापीठाचे केंद्र

वसईः दापोली कृषी विद्यापीठाने पालघर जिल्ह्यात मंजूर केलेले प्रस्तावित केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्याने केंद्र सुरु होण्याच्या...

त्या इमारती पोलीस बंदोबस्तात पाडून टाका

वसईः बनावट रेरा, दस्त नोंदणी करून विरार शहरात तब्बल ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उजेडात आणल्यानंतर वसई-विरार महापालिकेने याप्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. या ५५...

मालमत्ता करापोटीचे दीड लाख रुपये परस्पर लांबवले

वसईः मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेले दीड लाख रुपये वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील कर्मचार्‍याने परस्पर लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिका व पोलिसात...

आदिवासी दिनालाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची दांडी

मोखाडा : ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो.या दिनानिमित्त जरी जिल्हा परिषद शाळांना शासकीय सुट्टी जाहीर होते.परंतु, तरी...
- Advertisement -

कट का मारली म्हणून राडा केला, भांडणात एकाचा जीव हकनाक गेला

भाईंदर :-कधी कधी काही क्षणांसाठी अनोळखी व्यक्तीशी घातलेली हुज्जत जीवावर बेतू शकते.याचाच प्रत्यय मीरारोड परिसरात आला आहे.तरंग सिंह असे या वादात मयत झालेल्या व्यक्तीचे...

दुरुस्तीसाठी ५८ कोटी खर्चूनही रस्त्यात खड्डे

वाडा: मनोर-वाडा-भिवंडी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपये खर्च करून देखील आजही या मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने आक्रमक झालेल्या स्थानिकांनी कुडूस येथे हा महामार्ग...

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीकडून समन्स

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना २०१६ सालच्या यूएलसी घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचनालय (ईडी) कडून समन्स बजावण्यात आले असून त्यात महापालिकेकडून कागदपत्रे व आयुक्त ढोले...
- Advertisement -